प्रसिद्ध चित्रपट ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे अकस्मात निधन.... नटसम्राट हरपला..... गोव्यातील घरी निधन असे काय घडले....? संपूर्ण माहिती बातमी मध्ये
आज सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेतला आणि समोर एक बातमी आली नाना पाटेकर गेले क्षणभर विश्वासच बसत नव्हता कारण हा तो माणूस होता ज्याला आपण पडद्यावर फक्त पाहिलं नाही तर अनुभवलं होतं त्यांचा राग पाहून अंगावर काटा यायचा त्यांचा आवाज ऐकला की संवाद लक्षात राहायचा आणि नटसम्राट मध्ये त्यांना पाहिलं की डोळ्यात पाणी यायचा नाना आज आपल्यात नाहीये
पण मंडळी नाना पाटेकर यांच्या गोव्यातल्या राहत्या घरी नेमकं काय घडलं होतं नानांना बेशुद्ध अवस्थेत कुणीही पाहिलं रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी काय प्रयत्न केले आणि अवघ्या काही दिवसांपूर्वी कार्यक्रमात उत्साहात दिसणारा हा अभिनेता अचानक आपल्यातून कसा निघून गेला
एक असा अभिनेता ज्याने आयुष्यात भूक पाहिली संघर्ष पाहिला अपमान सहन केला आणि त्याच अनुभवांना आपल्या अभिनयाची ताकद बनवलं विश्वनाथ पाटेकर म्हणून जन्मलेला मुलगा नाना म्हणून कोट्यावधी लोकांच्या मनावर घर करून गेला आज त्यांच्या शेवटच्या क्षणांपासून ते त्यांच्या संघर्षाच्या सुरुवाती ती पर्यंतचा संपूर्ण प्रवास कसा होता ते आपण जाणून घेणार आहोत ह्या बातमी मधून नमस्कार सगळ्यात आधी जाणून घेऊया की नानांच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं होतं मंडळी नाना त्यांच्या गोव्यातल्या राहत्या घरी होते काल रात्री उशिरापर्यंत सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं मात्र मध्यरात्रीनंतर नानांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साधारण अडीच वा. च्या सुमारास नानांनी आपल्या एका मित्राला मेसेज केला होता तब्येत ठीक वाटत नसल्याचं त्यांनी या मेसेज मधून सांगितलं होतं पण रात्र असल्यामुळे हा मेसेज मित्राने लगेच पाहिला नाही. काही वेळाने मित्राच्या लक्षात हा मेसेज आला आणि त्यांनी तातडीने नानांच्या गोव्याच्या डोना पॉल मधील घरी जाण्याचा निर्णय घेतला.
पहाटे साधारण चार वाजता ते नानांच्या घरी पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर जे दृश्य दिसलं ते अत्यंत धक्कादायक होतं नाना फरशीवर पडलेले होते. त्यांना प्रचंड घाम फुटलेला होता आणि त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर त्यांच्या मित्राने आणि केअर टेकरने तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधला आणि रुग्णवाहिका बोलवण्यात आली.
पहाटे 4 वाजून 18 मिनिटांनी रुग्णालयाला फोन करण्यात आला होता. मणिपाल रुग्णालयाची मेडिकल टीम लगेच नानांच्या घरी रवाना झाली होती. रुग्णालय त्यांच्या घरापासून जवळच असल्यामुळे अवघ्या काही मिनिटात म्हणजे साधारण 4 वाजून 20 मिनिटांनी मेडिकल टीम त्यांच्या घरी पोहोचली पण त्याच वेळी नाना कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. मेडिकल टीमने तिथेच त्यांना सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात पोहोचल्यानंतर ही डॉक्टरांनी सीपीआर सुरूच ठेवला. डॉक्टरांच्या माहितीनुसार जवळपास 45 मिनिट नानांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण दुर्दैवाने त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी डॉक्टरांनी नाना पाटेकर यांना मृत घोषित केलं. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला होता. अचानक झालेल्या या निधना नंतर मेडिकल लीगल केस नोंदवण्यात आली असून पोस्टमोर्टम करण्यात येणार असल्या चही सांगण्यात येतय. त्यामुळे त्यांच्या मृत्यूशी संबंधित अंतिम वैद्यकीय तपशील पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच स्पष्ट होणार आहे. पण मंडळी या घटनेचा धक्का आणखीन का वाटतो माहिती आहे तर नाना काही दिवसांपूर्वी अगदी सक्रिय होते. 4 ऑक्टोबरला ते गोव्यातल्या डोना पॉल मध्ये एका कार्यक्रमात उपस्थित होते. सम्राट क्लब इंटरनॅशनलच्या कार्यक्रमात त्यांनी भाषणही केलं होतं पांढरा कुर्ता, पायजमा आणि खांद्यावर त्यांचा नेहमीचा गमछा अगदी आपल्या ओळखीच्या अंदाजात नाना तिथे दिसले होते. त्यानंतर त्यांना कोकणी कलाकारांसोबत नाचतानाचा व्हिडिओही समोर आलाय म्हणजे अवघ्या काही दिवसांपर्यंत नाना लोकांमध्ये होते कार्यक्रमात होते बोलत होते आणि त्यानंतर अचानक ही बातमी आली.
पण नाना पाटेकरांचा हा प्रवास इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष केला होता. 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा येथे विश्वनाथ पाटेकर यांचा जन्म झाला. पुढे याच विश्वनाथ पाटेकरांना संपूर्ण देशाने नाना पाटेकर म्हणून ओळखलं. लहानपणापासूनच त्यांच आयुष्य संघर्षाचं होतं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शाळेत शिकत असताना त्यांनी सिनेमाची पोस्टर्स रंगवण्याचं काम केलं. पुढे मुंबई सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण घेतलं आणि रंगभूमीकडे वळले. नाटकातून अभिनयाची सुरुवात करत त्यांनी हळूहळू स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1978 मध्ये गमन या चित्रपटातून त्यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवास सुरू झाला. सुरुवातीला छोट्या मोठ्या भूमिका केल्यानंतर 1988 मध्ये सलाम बॉम्बे आणि त्यानंतर 1989 मधील परिंदाने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. परिंदा मधला अण्णा शेठ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शांत चेहरा धारदार नजर आणि संवाद फेकीतून निर्माण होणारी दहशत या भूमिकेसाठी नानांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर क्रांतिवीर आला आणि नानांच्या कार्यकीर्तीला आणखीन मोठं वळण मिळालं या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यानंतर अग्नी साक्षी खामोशी द म्युझिकल अब तक छप्पन अपहरण राजनीती अशा अनेक चित्रपटांमधून नाना गंभीर तीव्र आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांसमोर आले.
त्यांच्या कार्यकर्दीत एकूण तीन राष्ट्रीय पुरस्कारांची नोंद आहे पण नाना फक्त गंभीर भूमिका करणारे अभिनेते नव्हते. 2007 मध्ये वेलकम मधला उदय शेट्टी आला आणि नानांच्या अभिनयाची दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर आली. कंट्रोल उदय कंट्रोल म्हणत त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरून हसवलं होतं आणि मराठी सिनेमात त्यांनी सर्वात गाजवलेली भूमिका म्हणजे नटसम्राट. गणपत रामचंद्र वेलवलकर या व्यक्तिरेखेतून त्यांनी रंगभूमीवरचा एक महान कलाकार त्यांचा अहंकार, त्यांचं दुःख आणि आयुष्याच्या शेवटी आलेलं एकटपण इतक्या ताकतीने मांडलं की हा चित्रपट आजही नानांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा मांडला जातो.
अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनही केलं. 1991 मध्ये प्रहार द फायनल्स अटॅक या चित्रपटाच दिग्दर्शन त्यांनी केलं. पुढे त्यांच्या कामाची दखल घेत भारत सरकारने 2013 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित केलं म्हणजे मंडळी मुरुडच्या एका संघर्षातून आलेल्या विश्वनाथ पाटेकरांनी रंगभूमीपासून सुरुवात केली. गमण मधील सिनेमात प्रवेश केला. परिंदा आणि क्रांतिवीर मधून राष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली.
वेलकम मधून प्रेक्षकांना हसवलं आणि नटसम्राट मधून पुन्हा एकदा दाखवून दिलं की अभिनय म्हणजे फक्त संवाद आणि बोलणं नाही अभिनय म्हणजे एखादं पात्र जगणं आणि म्हणूनच नाना पाटेकर गेले असले तरी त्यांचा आवाज त्यांचा राग त्यांची नजर त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा भारतीय सिनेमाच्या आठवणीत कायम जिवंत राहणार आहे.
मंडळी नाना पाटेकरांच जगणं ही फक्त एका अभिनेत्याच्या कारकीर्दीची अखेरची गोष्ट नाहीये तर एका युगाचा शेवट आहे ज्यात अभिनय पडद्यावर दिसायचा नाही तर तो थेट मनाला भिडायचा मुरुडच्या छोट्याशा घरातून सुरू झालेला विश्वनाथ पाटेकरांचा प्रवास पुढे नाना म्हणून कोट्यावधी लोकांच्या मनात पोहोचला कधी परिंदाचा अण्णा शेठ बनून घाबरवलं कधी क्रांतिवीर मधून अंगावर शहारे आणले कधी वेलकमचा उदय शेट्टी म्हणून पोट धरून हसवलं तर कधी नटसम्राटच्या गणपत वेलवलकराने डोळ्यात पाणी आणलं आणि म्हणूनच नाना आज आपल्यात नसले तरी त्यांचा अंदाज त्यांचा संवाद आणि त्यांच्या भूमिका कायम आपल्या सोबत राहणार आहे काही कलाकार पडद्यावर येतात आणि निघून जातात पण काही कलाकार पडदा संपल्यानंतरही मनात राहतात नाना पाटेकर हे त्यापैकी एक होते नानांना भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या नाना सोबतच्या कोणत्या भूमिकेच्या आठवणी सर्वात खास आहे त्यामुळे कमेंट करून नक्की कळवा आणि unik marathi 365 चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.
0 टिप्पण्या