समृद्धी महामार्गावर अपघाताची पुनरावत्ती नको त्या रोखण्यासाठी हव्यात योग्य उपाययोजना~अजित पवार
अजित पवार यांनी दुर्घटनेतील मृतांना वाहीली श्रद्धांजली. नागपूरला पुणे ते असता येत असताना समृद्धी महामार्ग मार्गावर खाजगी बसला झालेल्या अपघा तात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
समृद्धी समृद्धी महामार्गावरील शनिवारच्या भीषण दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचे मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या महामार्गावर पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाला योग्य ती उपाययोजना करावे करावया हवी राज्य शासनाच्या तज्ञांनी झालेल्या घटनेचा योग्य तपास करून आवश्यकते उपाययोजना करावी जेणेकरून पुन्हा असा दुर्दैवी अपघात घडू नये .
अनेक दिवसापासून समृद्धी महामार्गावर ती महामार्गावरती अपघातांची मालिका अपघातांची मालिका सुरूच आहे अनेक नागरिकांना त्यामध्ये आपले प्राण गमावले लागले सदोष निर्मितीमुळे व मानवी त्रुटीमुळे हे अपघात घडत असल्याचे सिद्ध झाले आहे शासनाने तरी आता या मागणीचा विचार करावा विचार करावा की समृद्धी महामार्गावर इतक्या घटना का घडत आहेत समृद्धी मार्गावर महामार्गावरील रस्ता हा सिमेंटचा आहे रात्रीच्या वेळी टायर कापण्याचा तापण्याचा प्रश्नच येत नाही तरीही रात्री टायर तापून टायर फुटण्याचे व अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे हे काय घडत आहे ते तपासून घेतले पाहिजे असे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले.
0 टिप्पण्या