फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला जमवाने ते गाडीत असताना गाडीवर दगडफेक करण्यात आली
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मुंबईतील दहिसर परिसरात फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
तमाम हिंदूंचा अभिमान जागवणारे आणि देशातील प्रमुख शिवसेनेचे दिवंगत संस्थापक बाळ ठाकरे यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात यावे- राज ठाकरे.
अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत