एका टी ट्वेण्टी मॅचमध्ये 499 रन्स झाले आणि जिंकणारी टीम फक्त सात रनांनी जिंकली यावरून अंदाज येतो भारत विरुद्ध इंग्लंड वर्ल्ड कप सेमीफायनल किती घासून चुरशीची झाली भारताने पहिली बॅटिंग करताना 253 रन्स मारले पण इंग्लंडने सुद्धा तितक्याच ताकदीने उत्तर दिलं अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत रिझल्ट कुठल्याही बाजूने लागू शकत होता पण आधी अक्षर पटेलने घेतलेले कॅचेस आणि नंतर बुमरा हार्दिकची बॉलिंग पार्टनरशिप यामुळे अगदी शेवटच्या क्षणी मॅच फिरली डेथ ओवर्स मध्ये नेमकं काय घडलं मॅच कशी फिरली पाहूयात या बातमी मधून...
वानखेडेची बाउंड्री छोटी आहे त्यात पिच हाय स्कोरिंग त्यामुळे इथे रनचेस फायद्याचा ठरतो पण टॉस इंग्लंडच्या बाजूने पडला आणि भारतासमोर टार्गेट डिफेंड करण्याचा आव्हान उभा राहिलं लाल मातीच्या पिचवर सुरुवातीला काहीसा स्विंग मिळाला बॉल मस्त बॅटवर येत होता याचाच फायदा भारताने घेतला समसन ने आर्चरची लेंथ बिघडवली आणि त्याला फोडून काढलं पण अभिषेक पुन्हा एकदा ऑफ स्पिनर समोर हुकला. दोन बाउंड्रीज झालेल्या असतानाही मारायची घाई त्याला नडली. ईशान आणि संजूने मात्र इंग्लंडला सुट्टी दिली नाही. त्यांनी पॉवर प्ले मध्ये स्कोर नेला 67 रन्स वर. पॉवरप्लेच्या नंतर सुद्धा अशीच तोडफोड सुरू राहिली. तिसऱ्या ओव्हर मध्ये संजू सॅमसनचा सोपा कॅच हॅरी ब्रुक ने सोडला आणि संजूने चान्स सोडला नाही. त्याने 26 बॉल मध्ये 50 पूर्ण केली. प्रत्येक ओव्हरला संजू कडून एखादी बाउंड्री येत होतीच. 18 बॉल 39 करून ईशान आऊट झाला. तिथेच भारताचा पॅटर्न क्लियर झाला होता त्यातही संजू स्वतःची सेंचुरी जवळ आली तरी मारायचा थांबला नाही त्याने आर्चरला विशेष टार्गेट केलं याआधी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनेकदा आर्चरने संजूला खोललं होतं खास करून आर्चरचा शॉर्ट बॉल हा संजूची डोकेदुखी होता पण
सेमीफायनल मध्ये त्याने हा शॉर्ट बॉल मारला स्पिनर किंवा करण कडून स्लोअर वन आला की खेळून काढले एक स्टॅंड अँड डिलिव्हरचा लांब सिक्स ठेवून दिला संजू 89 वर आउट झाला तेव्हाही तो मारायलाच बघत होता त्याने स्वतःच्या माईलस्टोनचा विचार एकदाही केला नाही आणि त्याने चाकलेल्या बेसवर भारताचा मोठा स्कोर उभा राहिला त्यामुळे फायनलला जाण्याचं क्रेडिट संजूचा आहे आता जस्टिस फॉर संजू नाही जस्टिस बाय संजू असं म्हणायचे दिवस सुरू झालेत आदिल रशीद चांगली बॉलिंग टाकत असल्यानं दुबे वरच्या नंबरला आला आणि त्यानेही तोडफोड केली दुबे हार्दिकच्या चुकीच्या कॉलमुळे रन आउट झाला पण 25 बॉल 43 रन्स सोपत त्यान आपलं काम केलं होतं 18 ओव्हर्स मध्ये भारताचा स्कोर 217 रन्स होता. आर्चर बॉलिंगला आला आणि तिलक वर्माने त्याला टप्पच सापडू दिला नाही. पहिल्या चार बॉल मध्ये तीन सिक्स आले होते. त्यानंतर आर्चरचा यॉर्कर योग्य ठिकाणी पडला पण डॅमेज करून झालं होतं ओव्हरटनची एक ओव्हर बाकी असतानाही शेवटची ओव्हर विलजॅक्सला देण्यात आली आणि हार्दिकने दोन सिक्स अक्षरशः स्मोक केले ताकद लावून हार्दिक समोर ऑफ स्पिनर आणन ही मुळातच चूक होती. जे 13 रन्स काढत हार्दिकने वसूल केली. त्या ओवरला एकूण 16 रन्स झाले आणि
टीम इंडियाचा स्कोर 253 वर गेला. भारताचा प्लॅन सिम्पल होता. विकेट जाण्याचा विचार न करता शक्यत्या बॉलला मारायचं आणि भारताच्या प्रत्येक बॅटरने तेच केलं मोठा स्कोर हवा होता मोठा स्कोर बसवला. 18 फोर आणि 19 सिक्स मारले. आर्चरचा स्पीड आणि करन्सीचे व्हेरिएशन्स पूर्णपणे गणले. विल जॅक्स मात्र इंग्लंडसाठी फायद्याचा ठरला. दुसऱ्या इनिंगला टार्गेट मोठा असलं तरी इंग्लंडने पहिल्या बॉलला फोर मारून सुरुवात केली. पहिल्या ओव्हरला 13 रन्स झाले. इंग्लंडने इंटेंट दाखवला पण दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला हार्दिकने विकेट काढली. तरीही रन्स थांबले नाहीत. पहिल्या चार ओव्हर्स मध्ये इंग्लंडचा स्कोर 38 रन्स वर होता. मग बुमराह आला कारण विकेट हवी होती आणि बुमरान पहिल्या बॉलला विकेट दिली. त्याने हॅरी ब्रुकला स्लोवर वनवर गंडवलं. अक्षर पटेलने 20 याटर्ड्स मागे पळत कॅच काढला. त्या ओव्हरला एक सिक्स सोडला तर इंग्लंड शांत होतं पण त्यानंतर वरुण चक्रवर्तीने विकेट काढले असले तरी ओव्हरला 23 रन्स खाल्ले आणि पॉवर प्ले मध्ये इंग्लंडचा स्कोर तीन आउट 68 वर गेला. भारताच्या स्पिनर्सला इंग्लंड सुट्टी देत नव्हतं. टॉम बेंटनने अक्षर पटेलला सलग दोन सिक्स सोडले.
पुढचा बॉल अक्षरने वेळ घेऊन टाकला. विकेट घेतली. नवव्या ओवरच्या पहिल्या बोललाच इंग्लंडने बोर्डावर 100 लावले आणि दहाव्या ओवरच्या शेवटी स्कोर 119 वर होता. अक्षर पटेलने दहाव्या ओव्हरला एकही बाउंड्री दिली नाही त्याने सलग दोन बॉल सारखे सुद्धा टाकले नाहीत पण जेकब बेथलने 19 बॉल मध्ये 50 पूर्ण केले त्याने हार्दिक आणि वरुणच्या बॉलिंगचा कचरा केला होता. रिव्हर्स स्वीप आणि जबरदस्त कट मारले तो खेळत होता तो ओवर भीती होती 13 व्या ओव्हर नंतर इंग्लंडचा स्कोर 160 रन्स होता. भारत एवढाच स्कोर फक्त दोन विकेट जास्त. त्यामुळे इथून पुढे जे होणार होतं ते मॅचचा रिझल्ट ठरवणार होतं.
सूर्यापुढे ओव्हर्स मॅनेज करण्याचा आव्हान होतं. 14व्या ओव्हरला अर्दीपने आऊट साईड ऑफ स्टंप टाकायच्या नादात सलग तीन वाईट टाकले प्रेशर पूर्णपणे अर्दीपवर गेलं पण पुढच्या बॉलला डाव फिरला जॅक्सने उचललेला शॉट डीप कव्हर पॉईंटला होता अक्षर डीप कव्हर वरून पळत आला त्याने पळत असतानाच डाव्या हातात कॅच घेतला आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय हे ओळखून दुबेकडे बॉल फेकला इंग्लंडची पार्टनरशिप तुटली आणि मॅच फिरली विल जॅक्सच्या विकेटच पूर्ण क्रेडिट अक्षर पटेलला जात असलं तर यात अर्दीप आणि दुबेचा रोलही महत्त्वाचा होता सलग तीन विकेट विकेट पडून सुद्धा अर्दीतपने वाईड आऊटसाईड ऑफ स्टंपची लाईन बदलली नाही जॅक्सने त्याच बाजूला शॉट खेळला आणि अक्षरच्या स्किल नंतर मोक्याच्या क्षणी दुबे बॉल पकडायला हजर झाला मुळात अक्षर पटेलने डेंजर असणाऱ्या हॅरी ब्रुकचा कॅच पकडला होता तेव्हा बॉल 5.4 चार सेकंद हवेत होता. न्यूझीलंड विरुद्ध आफ्रिकेच्या डीकॉकची जी चूक झाली होती ती चूक अक्षर कडूनही झाली असती पण अक्षरने वाढीव कॅच काढला. तोच कित्ता जॅक्सच्या कॅच वेळी गिरवला. ती पाचवी विकेट भारताला मॅचमध्ये पुन्हा घेऊन आली.
ब्रुकने सोडलेल्या संजूच्या कॅचमुळे भारताला स्कोर करता आला आणि अक्षरशः दोन्ही कॅचेसने भारताला फायनलमध्ये नेलं पण खरा डाव एकाच बादचा होता. जसप्रीत बुमरा मागच्या टीट वर्ल्ड कपची पाकिस्तान विरुद्धची मॅच फायनल मॅच आणि आता सेमी फायनल टीम इंडिया स्कोर डिफेंड करताना संकटात असते तेव्हा बुमरा येतो आणि मॅच काढून देतो त्याने आपल्या पहिल्याच ओव्हरला पहिल्याच बॉलला हॅरी ब्रोकची विकेट काढली त्यानंतर 11 व्या ओव्हरला 12 रन्स दिले पण प्रेशर टिकवलं 16 व्या ओव्हरला त्याने फक्त आठ रन्स दिले आणि डाव घुमवला तो 18 व्या ओव्हरला अर्दीपने आधीच्या दोन बॉल मध्ये 10 रन्स खाल्ले होते ओव्हरला दोन वाईट टाकलेले बेथेल सारखा सेट बॅटर क्रेजवर होता पण बुमराने पहिले तीन बॉल सलग तीन यॉर्कर टाकले त्यानंतर त्याने दोन लो फुलटॉस दिले पण त्याची दहशत इतकी होती की हे बॉल उचलताच आले नाहीत एकही बाउंड्री न देता त्याने इंग्लंडवर प्रेशर वाढवलं मेंटली पण स्कोर कार्डच पण एका मॅचमध्ये दोन्हीकडचे बॉलर सपाटून मार खातात तिथे बुमराने 8.25 25 च्या इकॉनॉमीने रन्स दिले पिन पॉईंट योर्कर वापरले शार्प बाऊन्सर वापरला स्लोवन वापरला रा फार्मिंग केलं ते जसप्रीत बुमरानेच पण तरीही इंग्लंडला मॅचमध्ये यायचा चान्स होता कारण सहाव्या बॉलरचा ऑप्शन भारताकडे नव्हता 12 बॉल मध्ये 39 रन्स हवे होते हार्दिक बॉलिंगला आला आणि पहिल्याच बॉलला बेथलने सिक्स खेचला 45 बॉल मध्ये आपली सेंचुरी पूर्ण केली इंग्लंडवरच प्रेशर रिलीज झालं पण त्यानंतर हार्दिक पंड्याने कमबॅक केलं सम करण ची स्लोअर वन ला विकेट काढली. मग आऊट साईड ऑफ ची लाईन मग यॉर्कर आणि शेवटचा वाईड यॉर्कर डॉट टाकून फक्त नऊ रन्स दिले. हार्दिक वर प्रेशर होत पण बॉलिंग मध्ये दिसून आलं नाही. त्याने शेवटच्या ओव्हरला भारताची बाजू भक्कम ठेवली. स्विंग नव्हता
बोलला टाईट ग्रीप मिळत नव्हती पण तरीही हार्दिक लाईनमध्ये चुकला नाही. त्यात हार्दिकच्याच परफेक्ट थ्रो मुळे बेथेल शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला रन आउट झाला. आर्चरने सिक्स खेचले पण तोवर मॅच निघून गेली होती. हार्दिक क्रेडिटच्या लिस्टमध्ये चौथा आला आणि भारत फायनलला गेला. मॅच क्रुशल सिच्युएशन मध्ये होती. भारताच्या बॉलर्सला चुका महागात पडल्या असत्या. स्पिनर्स सबशेल घडले होते. पण बुमराह हार्दिकने फक्त 17 रन्स देऊन रोखलेली मॅच आणि अक्षरने घेतलेले कॅच रिझल्ट बदलणारे होते. अर्थात हा विजय क्लीनिकल नव्हता. पण टीम म्हणून भारताची
असलेली ताकद संजू अक्षर हार्दिकचा कॉन्फिडन्स आणि जसप्रीत बुमराची बॉलवर असलेली हुकूमत यावर मॅच फिरली आता फायनल साठी मिशन अहमदाबादचा आहे जिथे दोन मोठे पराभव पचवले तिथेच भारताला इतिहास बदलायचा आहे भारतासाठी मोदी स्टेडियमवर फॉर्मात असलेल्या न्यूझीलंड समोर जिंकण अवघड आहे पण अशक्य नाही
0 टिप्पण्या