America लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
अपोलो 17 नंतर तब्बल ५४ वर्षांनी नासा पुन्हा एकदा 4 मनुष्यांना घेऊन चंद्राच्या दिशेनं झेपावलाय. Mission Moon  नासानं इतक्या वर्षांनंतर चंद्राच्या दिशेनं मानवाला पाठवण्याचा निर्णय का घेतला?                          Artimis 2 या मिशनद्वारे नासा नेमकं काय साध्य करणार आहे? या सगळ्यामध्ये चीनचा काय रोल आहे? 
इराणचा अमेरिकेला 18 अमेरिकन कंपन्या उडवून देण्याचा इशारा..... अनेक प्रमुख कंपन्या इराणच्या निशाण्यावर....
अमेरिकेचा 'BOOTS ON THE GROUND', हा नवीन प्लॅन काय आहे?  इराणकडे ३५०० अमेरिकन सैनिक पाठवले?  काय शिजतंय अमेरिकेच्या डोक्यात ?
अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत