जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
केरळ - वायनाड मध्ये डोंगराळ भागात दरडी कोसळलेल्याने 143लोकं मरण पावले तर 130 जख्मी.....
 उरण येथील 20 वर्षीय यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येतील मुख्य आरोपी दाऊद शेख याला महाराष्ट्र गुन्हे शाखेने कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून अटक केली आहे..
छत्रपती संभाजीनगर येथे मुलीच्या प्रेमविवाहाच्या रागातून वडिलांनीच जावयांची हत्या केली.........
ऑलम्पिकमध्ये पदक विजेते खेळाडू  दाताने मेडलचा चावा का? घेतात ... यामागचे कारण काय?आहे
भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिसमधील 2024 ऑलिम्पिक मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले..
PV सिंधूने पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये दोन्ही सामने जिंकून विजयी घोडदोड चालूच ठेवली........
उरण मुंबई येथे 20 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा अंदाज संशीयत आरोपी फरार.....
भारताचा नवा T20I कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याचे भारत पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध पहिला T20 सामन्यात पदार्पण
पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात, ऑलिम्पिक ध्वज चुकून उलटा ध्वजारोहित गेला ......
महिला आशिया चषक 2024 उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.....
NEET UG 2024 चे सुधारित निकाल जाहीर आपला result कसा पहावा? ते खालील प्रमाणे.....
नोकरी ची जाहिरात मध्ये गैर महाराष्ट्रीयन उमेदवारणा प्राधान्य दिल्या मुळे मनसे नी कंपनी ला दिला दणका......
अत्यंत मुसळधार पावसामुळे पुणे आणि मुंबई दोन्ही भागात सध्या रेड अलर्ट आहे नागरिकांना सुरक्षिततेचा ईशारा.....
ऑलम्पिक 2024  बातम्या:-  उद्या पासुन 26 जुलै पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धेचा शुभारंभ........
मुसळधार पावसामुळे पुण्यात भीषण पूरस्थिती , 3 जणांचा शॉक लागून मृत्यु......
खडकवासला धरण पूर्ण 100 %भरून विसर्ग सुरू पुण्यात मुसळधार पावसामुळे कहर......
प्रसिद्ध यूट्यूबर्  ध्रुव राठी यांना दिल्ली न्यायालयाने बजावले समन्स काय आहे ? हे प्रकरण?......
2024 च्या अर्थसंकल्पातील प्रमुख ठळक मुद्दे कोणते आहेत ? ......
लाखोंचा गलेलठ्ठ पगार पण तरी तो ऑटो रिक्षा चालवतो! कारण ऐकल्या वर तुम्ही पण हैरान व्हाल.....
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधब्यावर व्हिडिओ बनवताना ती चुकून ३०० फूट दरीत पडली .....
माजी नेत्याची मुलाची पुण्यात एसयूव्हीला टेम्पो-ट्रकची धडक या अपघातात टेम्पो-ट्रकमधील दोन प्रवासी जखमी झाले.
अक्षय कुमारला झाला करोना कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली असून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला तो उपस्थित राहू शकला नाही
पेनसिल्व्हेनिया येथे एका रॅलीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खुनाचा प्रयत्न झाला .....
कोण आहे?.... IAS पूजा खेडकर ज्यांनी खालील मागण्या केल्या ज्यामुळे वाद निर्माण झाला ?
अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत