जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
दोन सिमकार्ड असलेल्या ग्राहकांना साठी खुशखबर TRAI ने वापरकर्त्यांना फायदा होण्याच्या उद्देशाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
वॉशिंग्टन, डीसी जवळ  अमेरिकन एअरलाइन्सचे विमान  हेलिकॉप्टरला धडकले 67 लोकांचा मृत्यू झाला
प्रयागराज येथे मौनी अमावस्या महाकुंभ मेळ्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली,किमान 10 लोक मृत्युमुखी पडले आणि असंख्य जखमी.....
सातवीतल्या विद्यार्थ्याने वर्गमैत्रिणीवर बलात्कार करून  खून करण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्याला 100 रुपये देऊ केले. हे धक्कादायक कृत्य
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे महाराष्ट्रात पहिला मृत्यू झाला आहे..पुण्यातील एका चार्टर्ड अकाउंटंटचा मृत्यु
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने 25 जानेवारी 2025 पासून बस भाड्यात 15% ने वाढ  ST प्रवास झाला महाग
महाराष्ट्र ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोट: मृतांची संख्या आठवर पोहोचली, भंडारा येथे भीषण स्फोटात सात जखमी....
जळगांव रेल्वे भीषण अपघात: आग लागल्याची अफवे मुळे उतरलेल्या प्रवाशांना समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने धडक दिली
नायजेरिया येथे पेट्रोल टँकर उलटून स्फोट होऊन किमान 70 जणांचा मृत्यू झाला पलटी झालेल्या ट्रक मधून गोळा करण्यासाठी लोक गेला असताना अचानक स्फोट होऊन घटना घडली
बदलापूर संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा फेक एन्काऊंटर झाल्याचा चौकशी समितीचा अहवाल ?....
    कोलकाता 31 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी संजय रॉय याला  न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली ...
प्रथम खो खो विश्वचषक २०२५ मधील पुरुष, महिला संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत विश्विजेतेपद, विश्वचषक जिंकून इतिहास रचला
अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणारा जेरबंद चोरटा  बांगलादेशी नागरिक असू शकतो ?....
लाडकी बहिन योजनेचे पेमेंट 26 जानेवारी पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार अपात्र उमेदवाराची पैसै परत घेतले जाणार. ?
चाकण-शिक्रापूर रोडवर एका कंटेनर ट्रकचा अनेक वाहनांना धडक बसून भीषण अपघात २५ ते ३० वाहनांना धडक...
महाराष्ट्र: नाशिक द्वारकामध्ये लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला टेम्पोने धडक दिल्याने सहा ठार, दोन गंभीर जख्मी....
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर अज्ञात व्यक्तीने केला चाकू हल्ला.....
पुण्याहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या लवकरच धावणार. यामुळे पुण्यातून धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची संख्या सहा होईल.....
मृत सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी भावाच्या गुन्हेगारांना मोक्का न लावल्यास आपणं मो. टॉवर वरुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला
वाल्मिक कराड  समर्थकांनी (मकोका) लागू केल्याच्या विरोधात बीडमध्ये निदर्शने केली....
 "शिवाजी महाराजांपेक्षा धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्त्वाचे दुसरे उदाहरण असू शकत नाही" असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केले.
अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत