इराण ने इस्राईल वर मिसाईल डागली त्यावर भारताबद्दल एक संदेश लिहून पाठवला... काय आहे तो संदेश.. तसेच भारतासह ते 3 देश कोणते?..

 

ऐकावे ते नवलच इराण ने इस्रायल वर एक मिसाईल डागली to 

त्यावर भारताच्या जनते बद्दल संदेश दिला आहे. पण 
भारतासाठी हा दिलासा दायक संदेश आहे.
1999 सालच कारगिल युद्ध त्या युद्धात भारताचे काही जवान शहीद झाले होते जेव्हा भारत सरकारन या जवानांचे मृतदेह पाकिस्तानकडे परत मागितले तेव्हा पाकिस्तान कडून उत्तर आलं तुम्ही रवीना टंडनला पाकिस्तानात पाठवा त्या बदल्यात आम्ही मृतदेह परत करू याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानवरती एक मिसाईल टाकली या मिसाईलवर मेसेज लिहिला होता फ्रॉम रवीना टंडन टू नवाज शरीफ नवाज शरीफ हे त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान त्यावेळी भारताच्या या उत्तराची चर्चा जगभरात झाली होती. 


आता सध्या इरान, अमेरिका आणि इजराईल यांच्यात भीषण युद्ध. सुरू आहे या युद्धात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवरती मोठ्या प्रमाणात मिसाईल्स डागल्या जातात. अशाच एका मिसाईल वरती इरानन मेसेज लिहिला हा मेसेज होता थँक्यू पीपल ऑफ इंडिया महत्त्वाचं म्हणजे इरानन ही मिसाईल भारताचा मित्र देश असलेल्या इजराईल वरती टाकली फक्त भारतच नाही तर इरानन आणखीन तीन देशांचा आभार मानत इजराईल वरती मिसाईल्स टाकली त्यामुळे आता याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली हा विषय नेमका आहे काय इरानन थँक्यू पीपल ऑफ इंडिया लिहून इजराईल वरती मिसाईल का टाकली इरानन अशा प्रकारे आणखीन कोणकोणत्या देशांचे आभार मानले यामागच कारण नक्की काय ?....
समजून घेऊयात या लेखाच्या माध्यमातून  सगळ्यात आधी इरानन इजराईल वरती टाकलेल्या मिसाईल बाबत जाणून घेऊ इरानच्या आयआरजीसीन अमेरिका आणि इजराईल विरुद्ध ऑपरेशन टू प्रॉमिस सुरू केले या अंतर्गत इरानन इजराईल वरती ज्या मिसाईल्स टाकल्या त्यातल्या एका मिसाईल वरती थँक्यू पीपल ऑफ इंडिया हा मेसेज लिहिला होता स्वतः इरान कडून ही माहिती देण्यात आली मुंबईतल्या इरानच्या अधिकृत कॉन्सुलेट जनरल कडून या मिसाईलचा फोटो पोस्ट करण्यात आला महत्त्वाचं म्हणजे इरानन भारताशिवाय आणखी तीन देशांचे आभार मानलेत .

हे तीन देश आहेत पाकिस्तान स्पेन आणि जर्मनी इरानन मिसाईल वरती थँक्यू पीपल ऑफ पाकिस्तान थँक्यू पीपल ऑफ स्पेन आणि थँक्यू जर्मन पीपल असे मेसेज लिहिलेत सध्या सोशल मीडियावरती या मिसाईलचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत आता इराणन हे का केलं त्यानं भारतासह पाकिस्तान स्पेन आणि जर्मनीच्या लोकांचे आभारगा मानलेत ते समजून घेऊ खरंतर इरानन त्या देशातल्या लोकांचे आभार मानलेत जिथले लोक या युद्धात इरानच्या बाजूने उभे राहिलेत. 28 फेब्रुवारीला म्हणजेच युद्धाच्या पहिल्याच दिवशी इरानचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामिने यांचा मृत्यू झाला.



त्यांच्या मृत्यूनंतर भारतातून इरानच्या समर्थनार्थ हजारो लोक समोर आली होती. दिल्ली लखनऊ, जम्मू श्रीनगर अशा देशातल्या अनेक शहरांमध्ये खामे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यातले बहुतेक लोक शियापंती होते ज्यांच्यासाठी खामेनी हे सर्वोच्च धर्मगुरु होते इरान आणि भारत या दोन देशांमध्ये पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत युद्ध सुरू झाल्यापासून भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सातत्याने इरानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कात आहेत पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा इरानच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली यामुळेच इरानन भारतीय


जहाजांना हरमूदच्या मार्गातून पुढे जाण्याची परवानगी दिली भारत अशा मोजक्या देशांपैकी एक आहे ज्याला इरानन ही सूट दिली इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे इरानन भारतातल्या लोकांचे आभार मानलेत भारत सरकारच नाही इरानी लोकांच्या मनात भारतीयांसाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे कारण भारतीयांकडून इरानला प्रत्येक वेळी पाठिंबा मिळालाय युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातल्या लोकांनी इरानी लोकांना पैसे भांडे दागिने आणि अन्य वस्तू मोठ्या प्रमाणात दान केल्यात. अलीकडेच जम्मू आणि काश्मीरच्या काही भागातल्या नागरिकांनी इरान मधल्या संघर्षाचा फटका बसलेल्या



लोकांसाठी देणगी मोहिमा आयोजित केल्या होत्या यामध्ये रोक रक्कम आणि दागिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू इराणला पाठवण्यात आल्या एका काश्मिरी महिलेने तिच्या पतीच्या स्मरणार्थ अनेक दशकांपासून जपून ठेवलेलं सोनं इरानला दान केलं भारतातल्या इरानी दूतावासाने सुद्धा याची दखल घेतली हा पाठिंबा आम्ही कधीच विसरणार नाही असंही इरानन म्हटल इरानी दूतावासान भारताच्या एका लहान मुलाचही कौतुक केलं या मुलान अमेरिकेच्या हल्ल्यात इरान मधल्या ज्या शाळकरी मुलांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी स्वतःच्या पिगी बँक मधून पैसे दिले.



भारतीयांनी केलेल्या या मदतीचा आभार मानण्यासाठीच इरानन त्यांच्या मिसाईल वरती थँक्यू पीपल ऑफ इंडिया असा मेसेज लिहिला. आता भारताप्रमाणेच इरानन पाकिस्तान, स्पेन आणि जर्मनीच्या लोकांचेही आभार का मानले ते पाहू. खरं तर भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या लोकांनीही इरानला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. इरान नंतर जगात सर्वाधिक शिया मुस्लिमांची लोकसंख्या पाकिस्तानातच आहे पाकिस्तानच्या एकूण मुस्लिम लोकसंख्येत शियापंतीयांची संख्या 10 ते 15 टक्के खामेने यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातही त्यांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलन झाली होती. 



महत्त्वाचं म्हणजे भारताप्रमाणेच इरानन पाकिस्तानच्या जहाजांनाही होरमूदच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे यावरून लक्षात येतं की इरान हा पाकिस्तानकडे मित्र देश म्हणून पाहतो सध्या इरान आणि अमेरिका यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी चर्चा होत असल्याची माहिती आहे या दोन देशांमध्ये मध्यस्थी पाकिस्तानच करत असल्याच समोर आले इरान आणि अमेरिकेचे प्रतिनिधी लवकरच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे भेटू शकतात या सगळ्या कनेक्शन मुळे इरानन पाकिस्तानच्या लोकांचे चही आभार मानलेत. आता या सगळ्यात स्पेन आणि जर्मनी हे युरोपियन देश कसे काय आले? 




युरोपियन देश तर अमेरिकेच्या जवळचे मानले जातात. महत्त्वाचं म्हणजे स्पेन आणि जर्मनी हे दोन्ही देश नाटोचे सदस्य आहेत. मग इरानन या दोन देशांमधल्या लोकांचे आभारगा मानलेत. तर स्पेन हा असा देश आहे ज्यांना इरान विरुद्धाच्या युद्धात अमेरिकेची मदत करायला स्पष्ट नकार दिलाय. युद्धाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रंप यांनी इरानवरती हल्ल्यासाठी स्पेनला त्यांचा मिलिट्री वेस वापरण्याची परवानगी मागितली होती. पण स्पेन ट्रंप यांना थेट नकार दिला इतकच नाही तर स्पेनन अमेरिकेच्या इरानवरच्या हल्ल्याचा निषेधही केला. हा हल्ला अमानुष असल्याचं स्पेनने म्हटलंय. 


यामुळे स्पेन बाबत इरानची भूमिका सुरुवातीपासूनच नरम राहिली आहे आता जर्मनी बद्दल बोलायचं झालं तर या देशान स्पेन प्रमाणे उघडपणे अमेरिकेविरुद्ध भूमिका घेतली नाही पण जर्मन लोकांनी मात्र इरानला आपला पाठिंबा दिलाय. सोशल मीडियावरती जर्मन लोकांनी मोठ्या प्रमाणात इरानच्या बाजूने भूमिका घेतली आहे याचा परिणाम म्हणून अलीकडेच जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वल्टर स्टीन मायर यांनी एक मोठं वक्तव्य केलं त्यांनी अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर टीका करत अमेरिकेचा इरानवरचा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन असल्याचं म्हटलं यामुळे सध्या अमेरिका आणि जर्मनी


यांच्यातले संबंध काहीसे ताणले गेलेत इरानच्या नेतृत्वाने अनेकदा अशाप्रकारे जनभावना आपल्या बाजूने असल्याचा दावा केला इरानच म्हणण आहे की पाश्चिमात्य देशांमधली जनता त्यांच्याच सरकारच्या विरोधात आहेत या देशामधल सरकार जरी अमेरिकेच्या बाजू असलं तरी जनतेचा पाठिंबा इरानला आहे हे जगाला दाखवण्यासाठीच इरानन आपल्या मिसाईल वरती थँक्यू जर्मन पीपल असा मेसेज लिहिला एकूणच इरानन आपल्या मिसाईल वरती भारत पाकिस्तान स्पेन आणि जर्मनी या चार देशांच्या नागरिकांचा आभार मानणारा मेसेज लिहिला त्याची चर्चा सगळीकडे त्यातही ही



मिसाईल इजराईल वरती टाकण्यात आली जो भारताचा अत्यंत अत्यंत जवळचा मित्र देश आहे त्यामुळे यावर भारतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं भारतीयांनी या युद्धात कोणाची बाजू घ्यावी इरानची की इजराईल आणि अमेरिकेची तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी आमच्या unik मराठी 365चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या