आयटी क्षेत्रात मोठा भूकंप orcale कंपनी मधून 12000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं...

 





वी हव मेड द डिसिजन टू एलिमिनेट यर रोल अ पार्ट ऑफ ब्रॉडर ऑर्गनायझेशनल चेंज अ रिझल्ट टुडे इज यर लास्ट वर्किंग डे एक एप्रिलच्या सकाळी ओरकल कंपनीच्या एचआर डिपार्टमेंटने हा मेल सकाळी सहा वाजता जगभरातल्या हजार कर्मचाऱ्यांना पाठवला नाही नाही हे काय एप्रिल फुल नव्हतं ओरेकलने एकाच झटक्यात आपल्या 30 हज कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं त्यात भारतातल्या 12 000 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे याआधी बऱ्याच वेळा इतर कंपनी नी असं केलं पण त्यावेळी किमान त्यांनी आधी नोटीस तरी दिली होती ओरकलने तर ते पण गेलं नाही पण असं का?
काहीच्या मते इराण, इस्राईल अमेरिका, यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे तर ओराकल कंपनीने हा टोकाचा निर्णय घेतला असावा असे म्हटले जात असून काय सत्य आहे असत्य याचे कारण हे पुढील प्रमाणेच आहे 
जागतिक स्तरावर युद्धामुळे जरी काही प्रमाणात सततच्या युद्धामुळे जागतीक मंदीचा सामना करता यावा या करिता ही नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो पण सध्या तरी काही वेगळेच आहे...


आयटी क्षेत्रात सर्वात मोठा भूकंप आहे ओरॅकल कंपनीकडून मोठी कर्मचाऱ्यांची कपात होतीय कंपनीकडून एका दिवसामध्ये 30 हजार जणांना नारळ देण्यात आलाय यामध्ये 12  हजार भारतीय आता बेरोजगार झालेले आहेत एक मेल आला आणि 30 हजार जणांना हा नारळ मिळालाय आयटी क्षेत्रात सर्वात मोठा आतापर्यंतचा हा भूकंप म्हणता येईल अमेरिकेतल्या आघाडीची आयटी कंपनी ओराकल ने एका दिवसामध्ये तब्बल 30 हजार जणांना नारळ दिला त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलय आणि यामध्ये तब्बल 12 हजार हे भारतीय कर्मचारी असल्याचं कळतय कंपनीन 

आपल्या गरजेनुसार आणि संघटनात्मक बदलासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आल्याचं कळतय पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान कंपनीने कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला आणि आपल्याला कामावरून कमी केल्याचं या मेल मधून सांगितलं आपण बातमी द्वारे ही सगळी माहिती पाहूया नेमकं काय झालं तर आयटी क्षेत्रातला हा मोठा मोठा भूकंप आहे ओरेकल कंपनीकडून सर्वात मोठी नोकर कपात करण्यात आली 30,000  कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय भारतातले 12000  जण त्यामुळे आता बेरोजगार झालेले आहेत कर्मचाऱ्यांना आज कामाचा शेवटचा दिवस आहे असा मेल आलेला आहे तर
पहाटे पाच वाजता कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हा मेल आलेला आहे ओरेकल कंपनीकडून अशा प्रकारे 30000, कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला  आहे 

एकाच वेळेला 3000  लोकांच्या नोकऱ्या का गेल्या ओरॅकलवर ही वेळ का आली आणि दिवसेंदिवस वाढत चाललेला हा लेऑफचा विषय काय आहे जाणून घेऊयात या बातमी च्या माध्यमातून सुरुवातीला पाहूयात की 3 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी ही ओरेकल कंपनी काय करते तर ओरेकल ही जगातली एक टॉप मोस्ट टेक कंपनीज मधली एक आहे. ओरेकल ही कंपनी बँका आणि मोठ्या कंपन्यांचा त्यांचा डेटा सिक्युअर आणि स्टोअर करण्यासाठी डेटाबेस सॉफ्टवेअर पुरवते.
 
1977 मध्ये लॅरी एलिसन यांनी स्थापन केलेली ही कंपनी आज मायक्रोसॉफ्ट
नंतर सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधली दुसरी सगळ्यात मोठी कंपनी आहे. कोडिंग मध्ये वापरली जाणारी जावा लँंग्वेज याच कंपनीने बनवली आहे. ही कंपनी सध्या बऱ्याच प्रमाणावर क्लाऊड ही नवीन सेवा पुरवते. पण Amazon आणि Google ला ओरेकल अजून तरी टक्कर देऊ शकत नाहीये. याच महत्त्वाचं कारण म्हणजे ओरॅकलला आपले डेटा सेंटर्स कमी पडतात. आता हे डेटा सेंटर्स उभा राहायचे म्हणजे चिक्कार पैसा लागतो. एक एक चिप खरेदी करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करावे लागतात. पण ओरेगलने हा पैसा खर्च करण्याची तयारी दाखवली आणि एका महिन्याआधी एआयच्या स्पर्धेत स्वतःला पुढे नेण्यासाठी


165 अब्ज डॉलर च इन्हेस्टमेंट करण्याची घोषणा केली. आता ही घोषणा झाल्यावर काहीच दिवसात ब्लूमबर्ग या वृत्त संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. ज्यात ओरेगल कंपनीच रिस्ट्रक्चरिंग करण्यासाठी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता काढणार असल्याचं सांगण्यात आलं याच रिपोर्ट नंतर बरोबर 15 ते 25 दिवसात ओरॅगलने कर्मचाऱ्यांना काढून टाकलं लमबर्गने हे सुद्धा सांगितलं होतं की कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना कोणतीही मीटिंग न घेता डायरेक्ट मेल करण्यात येईल आणि झालही तसच एक एप्रिलच्या सकाळी कर्मचाऱ्यांना ईमेल मिळाल्यानंतर



काही मिनिटातच त्यांचे लॅपटॉप लॉक झाले आणि कर्मचाऱ्यांना यांना कंपनीचा सर्वर, व्हीपीएन आणि स्लॅकचा एक्सेस बंद झाला. कंपनीने या लेऑफ मध्ये 30 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलेत. हा आकडा ओरेकलच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 80% एवढा आहे पण यातले जवळपास 40 टक्के कर्मचारी हे एकट्या भारतातलेत. बेंगलोर, पुणे, गुरुग्राम आणि हैदराबाद मध्ये काम करणारे 12 ह000 आयटी प्रोफेशनल्स ओरेकल मधून काढण्यात आलेत. यावेळी कंपनीने कर्मचाऱ्यांना एक सेवरन्स पॅकेज दिलेत. ज्यात एका महिन्याचा नोटीस पिरियड पगार दोन महिन्याचा टॉपअप पगार आणि जेवढे वर्ष

काम केले त्या वर्षाच्या हिशोबाने प्रत्येक वर्षामागे 15 दिवसांचा पगार दिलाय पण त्यासाठी 15 दिवसांच्या आत प्रत्येक कर्मचाऱ्याला डॉक्यू साईन करणं म्हणजेच सगळ्या अटी व शरती मान्य करून डिजिटल सिग्नेचर कंपनीला पाठवावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना पगार मिळणार नसल्याचं कंपनीने या मेलमध्ये म्हटलंय. पूर्वी आयटी सेक्टर मधल्या नोकऱ्या सेटल जॉब बनवल्या जायच्या. भलं मोठं पॅकेज येण्या जाण्यासाठी कार्स महागड्या ऑफिस पार्टीज अशा सगळ्या सुख सुविधा या आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना द्यायच्या त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच

तरुणांनी करियर साठी आयटी सेक्टर निवडलं होतं. पण आज एआय मुळे या क्षेत्रातल्या नोकऱ्यांवर टांती तलवार आली आहे. आता प्रत्येक आयटी कंपनी सॉफ्टवेअर कोडिंग आणि टेस्टिंग साठी हुमन इंजिनियर्स ऐवजी एआय टूलचा वापर करतायत. त्यामुळे ओरगलनेही स्वतःचे एआय डेटा सेंटर्स वाढवण्यासाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी बिझनेस प्लकेेशन्स क्लाऊड सर्विसेस आणि हेल्थ केअर सर्विस या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलेत ्या कपातीमुळे प्रत्येक वर्षाला कंपनीचे आठ ते 10 अब्ज डॉलर्स वाचणार आहेत ओरेकल ही कंपनी कोडिंग साठी स्वतःचं ओरकल कोडेक्स हे एआय

सॉफ्टवेअर वापरते त्यामुळे कंपनीची कोडिंग इंजिनियरची गरज स्वतः एआय भागवतोय आधीच्या डेटाबेस मॅनेजमेंट पॅचिंग आणि सिक्युरिटी अपडेट साठी हजारो इंजिनियरची गरज लागायची ते काम आता ओरेकलचा एआय आधारित सेल्फ ड्रायविंग डेटाबेस स्वतःहून करतोय ओरेकल एआय चॅटबॉट कस्टमर सपोर्ट साठी काम करतायत त्यामुळे कस्टमरच्या समस्या सोडवण्यासाठी आता तज्ञ इंजिनियरची गरजच राहिली नाहीय आधी डेटा ऑनलिसिस करण्यासाठी हजारो कर्मचारी काम करायचे पण आता एआय लाखो रेकॉर्ड मधून अचूक डॉक्युमेंट काही सेकंदातच शोधून देतो. ओरेगलने आत्ता काढलेले 30 हजार कर्मचारी हे बऱ्यापैकी

सपोर्ट आणि मेंटेनन्स डिपार्टमेंटले आहेत पण भविष्यात कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपरचे कामही एआयला देऊन त्यांना नोकरीतून काढू शकते याआधी गुगल अमेझon मायक्रोसॉफ्ट इफोसिस यांसारख्या अनेक आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात लेऑफ केलेत हे लेऑफ परत भरूनही निघणार नाहीयेत कंपन्यांनी काही डेसिग्नेशन बंदच करून टाकलेत म्हणजेच काही पोस्ट कायमच्या बंद करून ते काम एआयला दिलेत त्यामुळे ओरॅगलने केलेली ही कपात या क्षेत्रात काही नवीन नाहीये पण हे ले ऑफ सूचक आहेत पारंपरिक पद्धतीला एआय सोबत जुळवून घेत काम करण्याचं तज्ञांच्या मते

फक्त आयटी क्षेत्रातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात अजून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नोकर कपात होऊ शकते. त्यामुळे या नोकऱ्यांमध्ये टिकण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला ओरॅगलने केलेल्या या नोकर कपाती बद्दल काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बातम्या वाचण्यासाठी आमच्या unikmarathi 365चॅनलला नक्की सबस्क्राईब करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या