कसा भोंदू बाबा खरात आपल्या कडे 20 फुटी नाग असल्याचा दावा करायचा... रिमोटने ऑपरेट करायाचा नकली नागाला

 

भोंदू बाबा खरात याचा विषय सध्या खूप चर्चेत आहे त्याने अनेकाना हात चालीखीचे प्रयोग दाखवून बक्कळ कमाई केली पैसा अडका, जमीन जुमला, प्रॉपर्टी कमवले 



मिरगावला 33 एकर जमीन सिन्नरला सहा एकर पाथरडी मध्ये दहा एकर शिर्डीत साडे चार एकर काकडीत साडेपाच एकर पाथरडी ओझर आडगाव पनवेल पुणे इथं काही गुंट्यांचे प्लॉट मंगल कार्यालय बंगले 32 तोळे सोनं हा आहे अशोक खराच्या संपत्ती मधला एक छोटासा हिस्सा आतापर्यंत समोर आलेल्या संपत्ती मधला पण त्याच्या संपत्तीचा विषय इथेच थांबतो का तर उत्तर आहे नाही मागचे दोन दिवस त्याच्या च्या ऑफिसवर छापे पडले. तिथून काही कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आणि नोंदणी विभागाकडून सुद्धा खरतच्या नावावर आणखी कुठे कुठे संपत्ती आहे का? याची चौकशी सुरू झाली. आणि एक प्रश्न पडतो ?



खरातने हे आर्थिक साम्राज्य उभं केलं कसं? खरा जिवे मारण्याची धमकी द्यायचा. धार्मिक वृत्तीचा फायदा घ्यायचा तो श्रीमंत व्यवसायिकांना महिलांसोबत संबंध ठेवायला लावून ती महिला गरोदर असल्याच सांगून ब्लॅकमेल करायचा हे सगळं आधीच समोर आले पण लोक खरातवर विश्वास ठेवायचे याच एक कारण होतं अंधाऱ्या रात्री होणारी पूजा खरातला कळणारी नागांची भाषा आणि यातून चालणारा लुटीचा धंदा खरातचा लुटीचा पॅटर्न कसा होता पाहूयात या बातमी मधून    




खरात  सुरुवातीला कॅनडा कॉर्नर परिसरातल्या ओकस प्रॉपर्टीज ऑफिसमध्ये लोकांच भविष्य सांगायला सुरुवात केली. लोकांचा आपल्यावर लगेच विश्वास बसावा यासाठी खरात एक ट्रिक वापरायचा. कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग यात खरात आपल्याकडे आलेल्या लोकांची आधीच माहिती काढून ठेवायचा आणि नंतर फेस रीडिंग करून कॉमन उत्तर द्यायचा. सायकॉलॉजिकल ट्रिक वापरून तो महिलांना जाळ्या तोडायचा. यातून खराची लोकप्रियता वाढली मग त्याच्याकडे नेत्यांचा राबता सुरू झाला नेते मंडळी फक्त खरातकडे यायची नाहीत तर खरातला सुद्धा आपल्या कार्यक्रमांना बोलवायचे 




यातून साहजिकच खरात ची लोकप्रियता नाशिकच्या बाहेर पोहोचली आणि अगदी राज्यभरातून लोक त्याच्याकडे जायला लागले इथल्या कित्येक महिलांचं त्याने शोषण केलं कित्येकांची आर्थिक फसवणूक केली पण प्रश्न पडतो लोकांचा खरातवर विश्वास कसा बसायचा तर खऱ्यातकडे एक व्यावसायिक गेला होता या व्यावसायिकाच्या अडचणी वाढल्या होत्या त्यावर त्याला मार्ग सापडत नव्हता तेव्हा या व्यावसायिकाच्या मुंबईच्या मित्राने त्याला खरात कडे नेलं मुंबईच्या मित्राला त्याच्या गावातल्या लोकांकडून खरातची कथित महती कळली होती. हे दोघं मित्र खरातला भेटले आणि खरातने हा व्यवसायिक फार काही




बोलायच्या आधी त्याला त्याचे प्रॉब्लेम सांगितले मुळात कुठल्याही व्यवसायिकाच्या आयुष्यात असतात तेच प्रॉब्लेम सांगायची ट्रिक खरातने वापरली पण त्यानंतर त्याने आपला हुकमाचा एक्का टाकला सिद्ध पूजा त्याने या व्यवसायिकाला सांगितलं तुमच्या आयुष्यातून सगळ्या अडचणी दूर होतील तुमच्या आयुष्यात भरपूर पैसे येतील पण त्यासाठी तुम्हाला एक पूजा करावी लागेल गोम अशी होती की खरातने सांगितलं की ही पूजा मी वर्षातून एकदाच करतो. त्यासाठी भरपूर खर्च येतो. तुम्ही नंतर पैसे दिले तरी चालतील. मुळात पूजेसाठी खरातने दोन कोटी रुपये खर्च येतो असं सांगितलं होतं



पण पैसे नंतर द्यायची स्कीम ही खरातची चाल होती कारण खरातला त्या माणसाचा विश्वास जिंकायचा होता. खरतज्ञ व्यक्तीला विशिष्ट दिवशी ईशान्येश्वर मंदिरात बोलावलं पण ही पूजा मंदिराच्या गाभऱ्यात झालीच नाही ही पूजा झाली मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत खरातने मुद्दामून कमी उजड असलेली रात्र निवडली झाड असलेल्या मोकळ्या जागेत तो या व्यक्तीला घेऊन गेला मग तिथे या व्यक्तीला बसवलं आणि आपण आता देवाचा धावा करणार आहोत हे वर्षातून एकदाच होणारी पूजा असल्यानं 



या पूजेला साक्षात आकाशातून देव येतात ईशानेश्वर देव नागाच्या रूपात येतात आताही नागराज येतील असं म्हणत हातात तांदूळ दिले आणि सांगितलं जर तांदूळ हातातून पडले तर नागराज तुमच्यावर हल्ला करतील त्यानंतर खरात पूजेला बसला तो स्वतः मंत्र म्हणायला लागला आणि या व्यावसायिकाला गायत्री मंत्र आणि मृत्युंजय मंत्र म्हणायला लावले दहा मिनिट मंत्र म्हणल्यानंतर खरात अचानक थांबला आणि या व्यावसायिकाला सांगितलं प्रत्यक्ष नागराज इथे आले आहेत त्या आधी या व्यवसायिकाला सळ सळ ऐकू आली होती पण त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याला थेट सापच समोर दिसला रात्र मंत्रोच्चार आणि समोर आलेला साप बघून व्यावसायिक



हादरून गेला होता मग या भोंदो अशोक खरातने पुढचा पत्ता टाकला तो म्हणाला ईशान्येश्वराच्या रूपात स्वतः नागराज इथे आले आहेत तू त्यांना तुझ्या मनातले प्रश्न विचार ते याला उत्तर देतील मला नागांची भाषा कळते त्यामुळे मी त्यांची उत्तर तुला सांगेल मग या व्यवसायिकाने प्रश्न प्रश्न विचारल्यावर हा साप हालचाल करायचा प्रश्न संपल्यावर अशोक खरात व्यवसायिकाला नागाराजांचा तुझ्यावर आशीर्वाद आहे तुझी प्रचंड प्रगती होईल तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील अशोक खरातने फक्त काही मिनिट केलेल्या मंत्रोचारानंतर थेट सापच पूजेच्या ठिकाणी आला यावरून या



व्यक्तीचा खरातवर विश्वास बसला आणि त्याने इकडून तिकडून गोळा करून खरातला दोन कोटी रुपये दिले पण त्याचे प्रॉब्लेम काही सुटले नाहीत त्यामुळे त्याने पुन्हा पुन्हा खरातला गाठलं या व्यक्तीचा आपल्यावर विश्वास बसलाय हे ओळखून खरातने त्याला सांगितलं एका पूजेने काही होणार नाही तुला उत्तर पूजा करावी लागेल ही पूजा ईशान्येश्वर मंदिरातच होईल असं म्हणून त्याने पुन्हा पूजेला बोलावलं यावेळी पूजा मंदिराच्या गाभऱ्यात झाली तिथे त्याने महादेवाच्या पिंडीसमोर या व्यवसायिकाला बसवलं पिंडीवरच्या कलशामध्ये पाच उदबत्त्या लावल्या मंत्र म्हणायला लावले



आणि मग या व्यवसायिकाला प्रश्न विचारायला सांगितलं कलश विशिष्ट पद्धतीने हल्ला तर काम होणार हल्ला नाही तर काम होणार नाही अशी स्कीम दिली आणि काही प्रश्नांना कलश हल्ला पुन्हा या व्यवसायिकाकडून 51 लाख रुपये घेतले पूजेचे पैसे असं करत करत खरातने ही पूजा करायची आहे ती पूजा करायची आहे सध्याची तुमची वेळ खराब आहे पण दोन वर्षात हमखास काम होईल असं म्हणत पैसे उकळणं सुरूच ठेवलं यावर भागलं नाही तेव्हा खरातने मोठी गाडी परदेश दौरा अशी मागणी केली परदेशातल्या एका हॉटेलमध्ये असताना खरच नाही आता मी स्वर्गात चाललोय मला





स्वर्गातून बोलावण आलय असं म्हणत फरशीवर पडायची ऍक्टिंग केली या व्यावसायिकाने मन धरणे केल्यानंतर तुमच्यासारखे भक्त आहेत म्हणून मी स्वर्गात जात नाही असं म्हणत खरातने आपला एकपात्री प्रयोग संपवला खरातने या व्यक्तीकडून वैयक्तिक खर्चासाठी पण पैसे घेतले या सगळ्यात सहा सात वर्ष गेली पण या व्यक्तीची म्हणावी अशी प्रगती झालीच नाही हा कर्ज मात्र झालं एवढं सगळं होऊन सुद्धा या व्यक्तीचा खरातवर विश्वास होता तो एकाच गोष्टीमुळे खरातने मंत्र म्हणल्यावर साप आला होता एकदा हा व्यक्ती खरात सोबत मुंबईत गेला खरातने एक बॅग






आपल्या जवळच ठेवली त्या बॅग मध्ये काय आहे याचा अंदाज त्याने कुणालाच लागू दिला नाही मग हे सगळे समुद्र किनाऱ्यावर पूजेसाठी गेले ही पूजा एका मोठ्या नेत्यासाठी करण्यात येत होती तेव्हा खरातने मंत्र म्हणले आणि साप आलाय असं सांगितलं नेमकं तेव्हाच या व्यवसायिकाला आपल्या पायाला एक दोरी लागते असं जाणवलं त्याने तपासून पाहिलं तर ती दोरी सापाची होती. तेव्हा या व्यवसायिकाला समजलं की हा साप मोटार वरचा आहे त्याला दोरी बांधून खरात जवळ आणतो आणि रिमोट वापरून सापाला कंट्रोल करतो तेव्हा खराचा भोंदूपणा पूर्ण लक्षात आला आणि आपण





रीतसर फसवले गेलो. अंधारी रात्र नागांची भाषा या खराटच्या पॅटर्नमध्ये अडकलो या व्यवसायिकाच्या लक्षात आलं अर्थात तोवर वेळ निघून गेली होती आता खरातने हा पॅटर्न वापरून फक्त एकाच व्यवसायिकाला गंडवलं की आणखी कोणाचे नंबर लावले येणारा काळ आणि येणाऱ्या तक्रारीत सांगतील पण खरात दहावी नापास असला तरी बेरकी होता आणि लोकांना गंडवण्यात उस्तादही पटवून घ्यायला लागणारं सत्य आज जनते समोर आलं आहे.

श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या