शनिवारी 28 फेब्रुवारीला मिडल ईस्ट मध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली इजराईलने अमेरिकेच्या मदतीने थेट इराणवरती हल्ला चढवला अमेरिकेने इराणची राजधानी तेहरान सह अनेक महत्त्वाच्या शहरांना टार्गेट केलं या हल्ल्यांना इराननही जोरदार उत्तर दिलं इराण कडून अमेरिकेच्या अनेक एअर बेसेस वरती अटॅक झाला. इजराईल मध्येही मिसाईल डागण्यात आले यामध्ये आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झालाय. पण अमेरिकेच्या एका हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खेमानी यांचा मृत्यू झाल्याची बातमी सुद्धा आली आहे. याबाबतची घोषणा अमेरिकेचे
अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली तसच इराणच्या मीडियाने सुद्धा याची पुष्टी केली आहे. खामिनेईच्या हत्तेचा बदला म्हणून लवकरच आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करणार असा इशारा इरानी सैन्याने दिला आहे. दुसरीकडे मिडल ईस्ट मधल्या दुबईवरती सुद्धा हल्ले झाले असून जगातली सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलीफाला रिकाम करण्यात आलय. नेमकं काय घडतय इरानचे सुप्रीम लीडर खामेने यांचा मृत्यू कसा झाला दुबईचा बुर्ज खलीफा का रिकामा करण्यात आला खामेनेच्या मृत्यूचा बदला इराण कसा घेणार जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून
खामे यांच्या मृत्यू बाबत जाणून घेऊ इराणच्या सरकारी मीडियान अयातुल्ला अली खामे यांच्या मृत्यूची पुष्टी केली रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेने हल्ला करण्याच्या काही काळ आधी खामे आणि त्यांचे दोन वरिष्ठ सल्लागार अली लारीजानी आणि अलीशाम ममखानी हे एका सुरक्षित ठिकाणी भेट घेत होते इजराईल आणि अमेरिकेन त्या ठिकाणी हल्ला करून खामेने यांचा खातमा केला. इजराईलच्या सैन्याने सुद्धा खामेने मारले गेले असल्यास म्हटलय. इजराईली मीडिया वायनेट न्यूजच्या रिपोर्टनुसार खामेने इरानची राजधानी तेहरान मध्ये एक मीटिंग
घेणार होते. या मीटिंगची माहिती इजरायली गुप्तचारांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी हल्ला केला. या मिटिंगच ठिकाण उघड करण्यात आलेलं नाही मात्र तेहरान मध्येच आहे आणि खामे सुरुवातीच्या हल्ल्यातच मारले गेलेत याची पुष्टी झाली आहे द वॉलस्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार इजराईली आणि अमेरिकन गुप्तचर संस्था अशा मीटिंगच्या शोधातच होते ज्या मीटिंग मध्ये इराणचे सर्वोच्च नेते उपस्थित असतील ही संधी त्यांना शनिवारी मिळाली इजराईलच्या म्हणण्यानुसार इराणमध्ये तीन महत्त्वाच्या मीटिंग झाल्या ज्यामध्ये खामेने यांची
उपस्थिती होती ही संधी साधून हल्ला करण्यात आला इजराईलच्या फायटर जेट्सन खामेने यांच्या घरावरती तब्बल 30 बॉमब टाकले ज्यात त्यांच्या घराची इमारत पूर्णपणे नष्ट झाली. सीबीएस च्या रिपोर्टनुसार या हल्ल्यामध्ये जवळपास 40 इराणी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला यामध्ये खामेने यांच्यासह त्यांच्या जवळचे सल्लागार अली शमखानी कमांडर मोहम्मद पाकपूर आणि संरक्षण मंत्री अजीज नसीर जादेह यांचा समावेश आहे. सगळ्यात आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी खामे यांच्या मृत्यूचा दावा केला होता. ट्रंप यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट
टाकून म्हटलं की इतिहासातल्या सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेल्या खामेने यांची हत्या करण्यात आली आहे. इराणच्या लोकांना तसच अमेरिका आणि जगभरातल्या देशांना न्याय मिळाला आहे. इराण मीडियाने सुद्धा खामेने यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. खामेने यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून कुराणची एक आयात पोस्ट करण्यात आली. सरकारी मीडियाच्या दाव्यानुसार हल्ल्यामध्ये खामे यांची मुलगी जावई नात आणि सून यांचाही मृत्यू झालाय. इराणी मीडियाने दावा केलाय की खामेने यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय.

याशिवाय सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. रविवारी सकाळी इराणी सैन्यान खामेने यांच्या मृत्यूची पुष्टी केली. सैन्याने त्यांच्या मृत्यूवरती शोक व्यक्त केलाय. इराणी सैन्याने म्हटलं की त्यांनी एक महान नेता गमावला. सैन्याने खामेने यांना शहीद म्हणून दर्जा दिलाय. सैन्याने आपल्या निवेदनात म्हटलं की खामिने यांनी इराणची आणि इस्लाम धर्माची सेवा केली त्यांच्या बलिदानान हे सिद्ध होतं इराणी सैन्याने खामे यांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचं म्हटलय या हल्ल्यांसाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना सोडणार नाही असा
इशारा इराणी सैन्याने दिला आहे. इराण आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला सुरू करेल असं इराणी सैन्याने म्हटल आहे. खामे यांच्या मृत्यूनंतर इराणी महिला रस्त्यावरती शोक व्यक्त करतानाचे फोटो समोर आलेत. मात्र दुसरीकडे देशाच्या काही भागांमध्ये जल्लोष साजरा होत असल्याचही बातम्या आहेत. वॉशिंगटन पोस्टच्या रिपोर्टनुसार अमेरिकेने सौदी अरेबियाच्या इशाऱ्यावरून इरानवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्ट मध्ये म्हटल आहे की सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच गेल्या एक महिन्यात डोनाल्ड ट्रंप यांच्याशी अनेकदा फोनवर बोलण्यात झालं.
त्यांच्याकडून इराणवरती कारवाई करण्याचा आग्रह करण्यात आला होता. या दाव्यावरती सौदी अरेबिया कडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. इराण मीडियाच्या म्हणण्यानुसार खामेने यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सत्ता चालवण्यासाठी तीन सदस्यांची तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये इराणचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि गार्डियन कान्सिल मधले एक धर्मगुरु यांचा समावेश आहे. नव्या सुप्रीम लीडरची निवड होईपर्यंत हे तिघ जण इराणची सूत्र चालवणार आहेत. काही मीडिया रिपोर्ट्स नुसार खामेने यांचे
चिरंजीव मोस्तबा खामेने यांची इराणचे नवीन सुप्रीम लीडर म्हणून निवड झाली आहे पण अजून याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पायातुल्ला खामे यांनी 26 सप्टेंबर 2024 रोजीच मुस्तबा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती. सततच्या आजारपणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. खामे यांनी स्वतः इराणी असेंबलीच्या 60 सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यांना गोपनीय पद्धतीने उत्तराधिकारी ठरवण्यास सांगितलं होतं. असेंबलीन मुस्तबा यांच्या नावाला एक मताने सहमती दिली आता अली खामे यांच्या मृत्यूनंतर मुस्तबा खामेने हेच इराणचे सर्वोच्च लीडर बनू शकतात पण अजून याची
पुष्टी झालेली नाही याशिवाय अहमद वाहिदी यांची इराणचे नवे सैन्यप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. वाहिदी हे इराणच्या सर्वोच्च लष्करी आणि राजकीय नेत्यांपैकी एक मानले जातात. ते याआधी इराणचे संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. इंटरपोलन आधीच त्यांच्या विरुद्ध रेड नोटीस जाहीर केली आहे. खामेन यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आता इरानन संपूर्ण मिडल ईस्ट वरती हल्ले चालू केलेत. इरानी सैन्य इजराईल सह कतार, जॉर्डन आणि युएई वरती वारंवार हल्ले करतोय. अबुधाबीच्या जायद इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ एक मोठी घटना घडली. या ठिकाणी इरानी ड्रोन पाडण्यात आले
ज्यात एका एशियन नागरिकाचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी आहेत. इराणन दुबईमध्ये असलेली जगातली सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलीफाला सुद्धा टार्गेट केलाय. बुर्ज खलीफा जवळून धूर निघत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आलेत. हे व्हिडिओ इराण केलेल्या ड्रोन हल्ल्यांचे आहेत. व्हिडिओमध्ये दिसतय की बुर्ज खलीफा जवळून अचानक मोठा धूर निघायला लागला ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं. या हल्ल्यानंतर बुर्ज खलीफाला रिकाम करण्यात आलं. इराणच्या हल्ल्यानंतर दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट काही काळासाठी बंद करण्यात आलय. हे जगातल्या सर्वात
व्यस्त विमानतळांपैकी एक मानलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार दुबई एअरपोर्ट वरून 280 पेक्षा जास्त उड्डाण रद्द करण्यात आली तसेच 250 पेक्षा जास्त उड्डाण उशिरान होतायत. इराणच्या हल्ल्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र उड्डाणासाठी असुरक्षित असल्यासं म्हटलय. आता खामेने यांच्या मृत्यूनंतर इराण आणि अमेरिकेतल युद्ध प्रचंड भडकलय. इराणन बदला घेण्याचा जाहीर केलय. इराण फक्त अमेरिकेचे एअर बेसेसच नाही तर मिडल ईस्ट मधल्या देशांवरतीही हल्ला करतोय. अमेरिका आणि इजराईल कडून सुद्धा याला जोरदार उत्तर दिलं जातय आता खामेने यांच्या मृत्यूनंतर इरान अमेरिका
आणि इजराईलचा कसा बदला घेतो हे पाहणं महत्त्वाच असेल तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं इरान खामेने यांच्या मृत्यूचा बदला कसा घेईल हे युद्ध आता कुठपर्यंत जाईल तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ साठी unikmarathi 365 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
0 टिप्पण्या