इराणचा अमेरिकेला 18 अमेरिकन कंपन्या उडवून देण्याचा इशारा..... अनेक प्रमुख कंपन्या इराणच्या निशाण्यावर....


 भारतात आजपासून एक एप्रिल पासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होते आहे तिकड इस्राईल अमेरिका आणि इरान यांच्यामधल युद्ध मात्र थांबण्याच कोणतही नाव घेत नाहीये एकीकडे शांततेची चर्चा आहे असं कोणीतरी बोलत असतं दुसऱ्या बाजूला अमेरिका इरान एकमेकांच्यावर हल्ले करत असतात इस्राईल देखील दोघां इरानवरती हल्ले करत असतो या गोष्टी एका वेळेला चालू असतातच त्यामुळे आज आयआरजीसीन म्हणजे इरानची जी मिलिट्री आहे त्यांनी एक नवीन धमकी दिलेली आहे अमेरिकेला ती म्हणजे अमेरिकेच्या ज्या 18 महत्त्वाच्या च्या कंपन्या आहेत ज्यांचे ऑफिसेस गल्फ कंट्रीज मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यापैकी 




Google मेटा मायक्रोसॉफ्ट अशा या 18 कंपन्यांचे ऑफिसेस आम्ही उडवून देऊ अशी धमकी आयआरजीसीने दिलेली आहे. त्यांनी सांगितलंय की या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी लवकरात लवकर निघून जावं अन्यथा जे काही होईल त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. आता या धमकीची खिल्ली डोनाल्ड ट्रंप यांनी कशी उडवली आणि त्यांनी त्याचा काय अर्थ लावला आणि प्रत्यक्षात काय परिणाम होऊ शकतो ते सगळं बघूया आजच्या या लेखात  एकीकडे डोनाल्ड ट्रंप मार्केट


मॅनिपुलेशन करत आहेत हे आता सगळ्या जगाला कळले ते रोज काहीतरी असं स्टेटमेंट देतात जेणेकरून मार्केट सेंटिमेंट चांगलं राहावं आणि सगळे मार्केट्स ग्रीनमध्ये राहावेत जसे आज मार्केट सगळे ग्रीनमध्ये आहेत अमेरिकन मार्केट देखील आज संध्याकाळी ग्रीन मध्येच जाईल त्यामुळे डोनाल्ड ट्रंप एक प्रकारे मार्केट मॅनिपुलेट करायचा प्रयत्न करतात सगळ्या क्रूड ऑईलच्या किमती वगैरे कमी कशा राहतील यासाठी प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूला ते इसहान वरती त्यांनी दोनच दिवसापूर्वी जाऊन हल्ला केलाय तिथल्या न्यूक्लियर फॅसिलिटी वरती बंकर बस्टर बॉम्ब टाकलेत म्हणजे एकाच



वेळेला दोन्हीकडे डोनाल्ड ट्रंप हात हात ठेवून आहेत आणि त्याचा फायदा ते आर्थिक दृष्ट्या आपल्याला आणि आपल्या लोकांना करून घेतात हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मार्केट ते मॅनिपुलेट करायचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला त्यांनी जे इराणच नुकसान केलय त्या इरानच्या नुकसानीला काहीही उत्तर आतापर्यंत अमेरिकेने दिलं नाही इराणच असं म्हणणं आहे की तुम्ही आमची मिलिट्री टार्गेट्स उद्वस्त करताय त्याचबरोबर आमचे इतर इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते देखील उद्वस्त करता आणि याची किंमत तुम्हाला द्यावी लागेल आणि त्याची किंमत आता अमेरिका कशी



देईल तर अमेरिकेचे जे 18 महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्या महत्त्वाच्या कंपन्यांचे जे हेड ऑफिसेस असतील डेटा सेंटर्स असतील किंवा आणखी काही कमर्शियल सेंटर्स असतील ते सगळे आम्ही उडवून लावू असं आयआरजीसीने सांगितलय आयआरजीसीने सांगितलं की यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे त्यांनी म्हटल की या दहशतवादी कंपन्यांच्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर आपलं वर्कप्लेस सोडून निघून जावं आणि या कंपन्यांच्या आजूबाजूला एक किलोमीटर रेडियस मध्ये जे लोक राहतात त्यांनी देखील आपलं घर सोडून जावं अन्यथा यामध्ये जे काही जीवितहानी


होईल त्या सगळ्याला ते स्वतः जबाबदार असतील आणि आपल्याला माहिती आहे की इरान प्रिसिजन स्ट्राईक्स करू शकतो तो अगदी सौदी अरेबियाच्या प्रिन्स सुलतान एअरबेस वरती देखील बरोबर हल्ला करून तिथली अमेरिकेचीच विमान उडवू शकतो त्यामुळे इरान कडे ही सुपेरिटी आहे की ते बरोबर मिसाईल अटॅक करू शकतात यामध्ये इरानन सांगितल की आजपासून म्हणजे एक एप्रिल पासून या गोष्टींची सुरुवात केली जाईल म्हणजे या अमेरिकन कंपन्यांना लक्ष केले जाईल आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया या अमेरिकन कंपन्या कुठल्या आहेत या 18 कंपन्यांच्या लिस्ट मध्ये आहे सिस्को एचपी इंटेल ओरकल



मायक्रोसॉफ्ट appपल गुगल मेटा आयबीएम डेल पलंटीर एनवीडिया जेपी मॉर्गन टेस्ला जनरल इलेक्ट्रिक स्पायर सोलुशन्स जी42 आणि बोइंग आता तुम्ही या लिस्ट मध्ये बघितलं तर सर्वात जास्त आहेत सगळ्या आयटी कंपन्या त्यामध्ये जेपीए मॉर्गन सारखी एखादी कंपनी आहे किंवा बोईंग सारखी एक विमान कंपनी आहे अशा काही कंपन्या वेगळ्या असल्या तरी मोस्टली या सगळ्या आयटी कंपन्या आहेत या सगळ्या कंपन्यांचे हेड ऑफिसेस युएई मध्ये त्याचबरोबर सौदी अरेबियामध्ये कतारमध्ये काही वेळा बहरीनमध्ये अशा काही महत्त्वाच्या देशांमध्ये आहेत ज्या श्रीमंत देश आहेत या श्रीमंत देशांमध्ये


हे सगळे हेड ऑफिसेस आहेत जेपी मॉर्गनचे वगैरे बँक वगैरे तिथे असतील या सगळ्या गोष्टींच्यावरती आता इरान हल्ले करणार आहे असे इरान सांगितल त्यामुळे या सगळ्या फॅसिलिटीजना किंवा इथल्या या सगळ्या हेड ऑफिसेसना किंवा त्यांच्या कमर्शियल सेंटर्सना आता धपका निर्माण होऊ शकतो आता डोनाल्ड ट्रंप यांच्या जवळ जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला गेला काल रात्री पत्रकारांनी त्यांना विचारलं की इरान अशी धमकी दिलेली की 18 अमेरिकन कंपन्या उडवणार त्यावेळेला डोनाल्ड ट्रंप यांनी त्याची खिल्ली उडवली ते पत्रकाराला म्हणाले की कशा उडवणार इरान कडे आता काय शिल्लक आहे


ते बीबी गन घेऊन उडवणार काय म्हणजे बीबी गन म्हणजे काय असते एक छोटीशी साधीशी पिस्टल असते या पिस्टलचा वापर करून आपण एखाद्या माणसाला मारू शकतो किंवा ट्रेनिंग मध्ये वगैरे ही वापरली जाणारी छोटीशी शी गन असते या गनचा वापर करून काय इरान आमच्या अमेरिकन कंपन्या उडवणार आहे काय असं ते म्हणाले पुढे ते म्हणाले की त्यांच्याकडे काय न्यूक्लिअर वेपन आहेत का ते आमच्या कंपन्या उडवायला म्हणजे डोनाल्ड ट्रम्प काहीही बोलू शकतात हे आपल्याला माहिती आहे पण ते काहीही बोलताना एक गोष्टीचा विचार करतात ते म्हणजे मार्केट सेंटिमेंट जे सगळे प्रयत्न करून किंवा



खोट्या बातम्या मीडियामध्ये पेरून मार्केट ग्रीन ठेवायचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करतायत त्या बातम्या दुसऱ्या बाजूने इराण सगळ्या उद्ध्वस्त करून लावतोय आज मार्केट ग्रीन होतय दुसऱ्या दिवशी डबल रेड होतय पण यामध्ये डोनाल्ड ट्रंप यांचा वैयक्तिक काहीतरी फायदा असला तरी जगभरातले अनेक रिटेल इन्वेस्टर्स आणि वेगवेगळे इन्वेस्टर्स हे यामध्ये मात्र भाजले जातायत कारण ज्या पद्धतीने त्यांनी मागच्या आठवड्यात पाच दिवसाची मुदत दिली इरानला आणि त्या पाच दिवसाच्या मुदतीत तेलाच्या किमती कमी करून घेतल्या सगळे मार्केट्स वाढवून घेतले पण नंतर अखेर काय



झालं त्या आठवड्याच्या शेवटी सगळे मार्केट पुन्हा एकदा डाऊन झाले मार्केट मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला 72 ह000 च्या वर होतं मागच्या या आठवड्याच्या सुरुवातीला ते 72 हजाराच्या खाली गेलं वर जाऊन ते खाली आलं हे सगळं ते मुद्दाम घडवून आणतायत आणि हे घडवताना त्यांच एकमेव टार्गेट आहे की जगभरात जे काही सेंटिमेंट आहे ते तसच राहावं पण हे असं भरपूर काळासाठी त्यांना चालवता येणार नाही आयआरजीसी न जर असे काही हल्ले केले यातल्या मी तुम्हाला सांगितलं तसच सगळ्यात जास्त आयटी कंपन्या आहेत त्यामुळे आयटी वर ऑलरेडी जगभरातून प्रेशर


आहे एआयचा परिणाम आयटी वरती होतोय त्यामुळे आयटी चे स्टॉक्स ऑलरेडी पडतायत त्यात जर एखाद्या जरी कंपनीवरती आयआरजीसीने हल्ला केला गुगल असेल मेटा असेल मायक्रोसॉफ्ट असेल कुठल्याही कंपनीवर असो एका जरी कंपनीवर केला तर जगभरातल्या सगळ्या आयटी कंपन्यांचे स्टॉक्स पडू शकतात अगदी काहीही संबंध नसताना भारतातल्या टीसीएस इन्फोसिस च स्टॉक देखील पडू शकतात पण त्यासाठी तुम्ही तयार राहिल पाहिजे डोनाल्ड ट्रंप यांच्या म्हणण्यानुसार मार्केट मॅनिपुलेट ज्या पद्धतीने करतायत त्यानुसार शेअर्स खरेदी विक्री करू नका हे युद्ध अजून देखील संपल्यात जमा नाही



संपण्याच्या मार्गावर आहे असं आपण म्हणू शकतो पण त्याला अजून वेळ लागणार आहे एवढच आपण समजू घेया मार्केट न्यूज वरती चालत नाही एवढे लक्षात घ्या या लेखात इथेच थांबूया लेख आवडला असेल तर  लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या