घरात एक माणूस आला फोन चार्जिंगला लावायचा असं सांगितलं घरात बसून राहिला जरा वेळाने या आगंतुक पाहुण्याचा त्रास व्हायला लागला आणि घरातल्या पुरुषाने पाहुण्याला बाहेर जायला सांगितलं पाहुणा तयार होई ना म्हणून हाताला धरून बाहेर काढायला लागला पण या पुरुषाला आडवलं त्याच्याच मुलीने त्या पाहुण्यासाठी ही मुलगी आपल्या बापाला मारायला निघाली होती कारण या पाहुण्याने तिला वश केलं होतं अजय देवगणच्या शैतान पिक्चर मधला सीन एक माणूस घरात येतो काय मुलीला वश करतो काय आणि ती मुलगी हा माणूस सांगेल तसं करते काय वशीकरण पाहणं अंगावर
आलं होतं आताही एका कथित वशीकरणाची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात आहे याच्या केंद्रस्थानी आहे अशोक खरात भोंदू बाबा अशोक खरात आपल्याला कसलं तरी औषध द्यायचा पेढा खायला द्यायचा आणि त्यानंतर आपल्यावर अत्याचार करायचा असा आरोप पीडित महिलांनी केला त्यानंतर खरातच्या ऑफिसवर छापा पडला तेव्हा तिथून औषधाची बाटली जप्त करण्यात आल्याची बातमी आली आणि या औषधाच गुड वाढलं हेच औषध देऊन खरात महिलांना वश करायचा का अशा चर्चा सुरू झाल्या पण खरच अशी औषध असतात का वश कसं करता येतं सगळं डिटेल मध्ये सांगतो सविस्तर पणे
खरात च्या या औषधाचा विषय पहिल्यांदा समोर आला तो पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारी मधून या महिलांनी खरा धार्मिक विधीच्या नावाखाली आपल्याला कडवट पाणी प्यायला द्यायचा हे पाणी पिल्यावर आपल्याला मळमळ व्हायची उलटी सारखं व्हायचं पण खरात म्हणायचा हे पाणी जितकं जास्त पिशील तितका तुझ्या आयुष्यातला त्रास कमी होईल अशी ही स्कीम पण हे पाणी पिल्याने डोकं जड व्हायचं गुंगी यायची आणि त्यानंतर खरात संबंध ठेवायचा असं आपल्या तक्रारीत या महिलांनी नमूद केलं होतं त्यानंतर खरातच्या औषधाचा विषय चर्चेत आला तो कोर्टात 29 मार्चला
कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी एसआयटीने उल्लेख केला की खरात महिलांना एक औषध द्यायचा प्रसाद म्हणून पेढा खायला घालायचा त्यानंतर महिलांना गुंगी यायची हे औषध कसल आहे खरात पेढ्यात काय मिक्स करायचा याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी वाढवून मिळावी मग 30 मार्चला खरात च्या ओकस प्रॉपर्टीज या ऑफिसमध्ये टाकलेल्या छाप्यात एसआयडीच्या पदकाला काळे पडलेले पेढे सापडले आणि औषधाची बाटली सुद्धा साहजिकच महिलांना वश करायचा औषध म्हणून या औषधाचं गुड आणखी वाटलं तर या औषधाच्या बाटलीत आणि पडलेल्या पेढ्यांमध्ये नेमकं काय होतं याचा तपास एसआयटी कडून सुरू आहे
पण खरातने त्याच्याकडे येणाऱ्या महिलांना गुंगी येण्यासाठी झोपेच्या गोळ्या दिल्याच्या चर्चा आहेत आतापर्यंतच्या तपासात खरातने नाशिक मधल्या तीन डॉक्टरांना आपला भक्त बनवल्याचं या डॉक्टरांना आपण कॉस्मोलॉजीचे तज्ञ आहोत. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर करतो असे गोळे देऊन झाशात घ्यायचा असं समोर आले खतरनाक गोष्ट म्हणजे याच डॉक्टरांकडून घरात गर्भनिरोधक गोळ्या घ्यायचा आणि त्या महिलांना द्यायचा असं बातम्यांमधून सांगण्यात येतय त्यामुळे याच डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन शिवाय न मिळणाऱ्या झोपेच्या गोळ्या घेऊन त्याच
गोळ्या खरात महिलांना द्यायचा का असाच संशय आहे सोबतच आणखी एक संशय आहे वशीकरणाचा खराचा दावा आहे की शारीरिक संबंध कुठल्याही ही जबरदस्ती शिवाय ठेवले होते कारण हा विधीचा भाग होता त्यामुळेच तो महिलांना वश करून संबंध ठेवायला भाग पाडत होता का आणि त्यासाठीच ते औषध वापरत होता का याची चर्चा सुरू झाली आता एक बेसिक प्रश्न वश करायला औषध मिळतय होय मिळत असतं तर वशीकरण करून मिळणार नवरा मुठीत राहणार बॉस धाकात राहणार जुन प्रेम परत मिळणार नवीन प्रेम सोडून जाणार नाही असली पोस्टर सार्वजनिक मुतारीत लागली असती का ही औषध काचेच्या दुकानात विकली गेली
असती की आलीशान गाडीतली गिरायक मंदिर आणि बाबा हुडकत फिरले असते का पण हिथ आहे एक गोम थेट वश करायचे औषध मिळत नसली तरी खरात काही विशिष्ट गोळ्या आणि औषध वापरायचा अस सूत्रांनी दिलेल्या माहितीमधून समजतय खरातने काही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केला या डॉक्टरांनी त्यांच्या एका ओळखीतल्या व्यक्तीला मेडिकल सुरू करायला सांगितलं या मेडिकलच्या नावाखाली हे काही औषधांचा साठा उचलायचे त्यातली दोन औषध ही महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून वापरली जायची पण यातली उरलेली दोन औषध खतरनाक होती हे दोन्ही औषध प्रिस्क्रिप्शन वरच मिळायची
पहिला औषध घेतल्यानंतर चक्कर आल्यासारखं वाटायचं डोकं जड व्हायचं घर करायचं पण महत्त्वाचं म्हणजे औषध घेतल्यानंतर ब्रेन ऍक्टिव्हिटी स्लो होते मेमरी गॅप्स तयार होतात म्हणजे गोळी घेतल्यानंतर पुढच्या काही वेळात काय घडलं होतं हेच आठवत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या औषधाचं व्यसन लागतं हे औषध निद्रानाश घालवण्यासाठी शॉर्ट टर्म मध्ये वापरलं जातं खरा दुसरा औषध द्यायचा जे एनझायटी कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरलं जातं पण या औषधामुळे झोप लागते मेंदू काहीसा स्लो होतो कन्फ्युजन वाढतं या औषधाच व्यसन लागण्याची
शक्यता असते त्यामुळे हे औषध उपचारांमध्ये वापरणं डॉक्टरांनी सुद्धा कमी केले प्रिस्क्रिप्शन शिवाय न मिळणारी ही दोन्ही औषध खरात जमा जमा करायचा आणि महिलांना देऊन त्यांना एक प्रकारे संमोहित करायचा कारण ही औषध घेतल्यावर मेंदूची प्रक्रिया स्लो व्हायची निर्णय घेताना अडचणी यायच्या आणि याचाच फायदा खरात घ्यायचा गंभीर गोष्ट म्हणजे ही औषध न कळत कुणालाही देणं हा गुन्हा आहे पण खरात ही गोष्ट सररास करत होता हे औषध त्याला पुरवणारा डॉक्टर मेडिकलवाला यांना सुद्धा रगड पैसा द्यायचा पण ही औषध देणं म्हणजे थेट वशीकरण होतं का
तर नाही खरात लय गमा माणूस तो आधी या महिलांना आपल्याकडे दिव्य शक्ती आहे असं भासवायचा त्यांचा विश्वास जिंकायचा त्यासाठी कोल्ड रीडिंग हॉट रेडिंग या टेक्निक्स वापरायचा मग ही औषधे देऊन महिलांच्या मेंदूची प्रक्रिया स्लो झाली की अलगड डाव साधायचा त्यामुळे घरात नुसतं औषध देऊन वश करत नव्हता तर रीत सर डाव आखत होता पण अर्थात यात त्याला मदत व्हायची त्या औषधाचीच अस औषध जे न कळतणा कुणालाही देणं गंभीर गुण आहे पण आधी माहिती काढून स्कीम केली नंतर औषध दिलं याचा अर्थ वशीकरण झालं का विषय असा नसतोय ज्यांचा वशीकरणावर विश्वास आहे त्यांचं म्हणणं आहे
की वशीकरण म्हणजे एक गोळी दिली आणि भट्टी जमली असा विषय नाही तर वशीकरण ही पूर्वापार चालत असलेली मांत्रिक विद्या किंवा पद्धत आहे याची सुरुवात लोकांच्या इच्छाशक्ती मधून झाली असावी म्हणजे अशा कार्यकर्त्यांनी ही विद्या शोधून काढली असेल ज्यांना यांना समोरच्या माणसावर आपला प्रभाव टाकायचा होता किंवा समोरच्या माणसाला कंट्रोल करायचं होतं पण समोरच्या माणसाला कंट्रोल करून करायचंय काय तर वशीकरण मानणाऱ्यांचा असं म्हणणं असतंय की वशीकरणाचे राजमोहिनी सभा मोहिनी असे प्रकार असतात यात मोहन मंत्र असतो त्याचा वापर करून युद्धात शत्रूच्या सैन्याला
नामोहरम केलं जायचं सापाला शांत करता यायचं हा खराद बाबा तंत्रविद्या पूजा तोटके याच्या स्कीमा द्यायचाच पण त्याला खरंच वशीकरण जमत असतं तर त्याने प्लास्टिकचा साप कशाला आणला असता आणि ज्याला सापाला वश करता आलं नाही तो काय माणसांना वश करणार मुळात वशीकरण होतं असं ठामपणे म्हणताच येत नाही तरीही करणारे फोटोला टाचण्या लावून घराबाहेर गुलाल टाकून डाव करायला बघत असतातच यात भर म्हणजे खाण्यातून आणि पाण्यातून वशीकरण करता येतं असं म्हणणारे तर किततेेक आहेत पण खरी स्कीम गोळ्या औषधांची असते ज्यातून गंभीर आजार होऊ शकतात उपचारासाठी वापरल्या
जाणाऱ्या गोळ्यांचा काहीही त्रास नसताना ओरडोस झाला तर जीवावर बेतू शकतं आणि जड झालेलं डोकं सगळं गणित बिघडवू शकतं पण या खरच उदाहरण इशारा म्हणून घ्या वशीकरण भोंदू बाबा यापासून लांब राहायचा इशारा कारण असलं काही होत असतंच तर फॅन्ड्री मधल्या जब्याला शालू,सलमानला ऐश्वर्या आणि गंभीरला क्रेडिट मिळाला असतं आणि काहीच नाही तर खरातची वरात कोठडीतून कोर्टात आणि कोर्टातून कोठडीत तरी निघाली नसती
0 टिप्पण्या