![]() |
| Thalapathi Vijay won tamilnadu 2026 election |
पांढरा शर्ट पांढरे लुंगी तो आयकॉनिक चश्मा आणि गाडीच्या खिडकीतून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केलेला इशारा फिनिश काही सेकंदांचा व्हिडिओ होता प्रचंड व्यरल झाला खाली कमेंट्स मध्ये एकच शब्द मास मास मास स्टॅलिन यांनी संपल्याचा इशारा त्यांचा राजकीय विरोधक थलपती विजय बद्दल केल्याची चर्चा झाली विजयच्या नव्या पक्षाची टीव्ही केची ही पहिलीच निवडणूक त्या आधी चेंगरा चेंगरीचा नंतर अफेरच्या बातम्या विजय संपल्याची चर्चा होती पण आतापर्यंत हाती आलेला निकाल काय सांगतो तर थलपती विजयचा पक्ष तमिळनाडू मध्ये जिंकतोय वन साईड घासून नाही किंग
मेकर म्हणून नाही थलपती लीडर म्हणून जिंकतोय पण आपली पहिलीच निवडणूक उलट्या पडलेल्या कित्येक चाली मोदी लाटेतही टिकलेल्या स्टॅलिन सारखा विरोधक पण तरीही विजय जिंकला नुसता जिंकला नाही तर त्याच्याच भाषेत सांगायचं तर विजयचा हा विजय आहे ब्लडी स्वीट गोष्ट विजयच्या विजयाची
तमिळनाडू मध्ये मतदान झालं एक्झिट पोल्स आले एक्झिट पोल्सने थलपती विजयच्या तमिळगाव येत कळमला जागा दिल्या शून्य 234 जागांपैकी शून्य काही एक्झिट पोल्सचा आकडा 10 15 होता पण बहुतांश एक्झिट पोल्सचा अंदाज एकच होता फिनिश
अपवाद होतास माय इंडियाच्या एक्झिट पोलचा कारण त्यांचं म्हणणं होतं विजय जिंकेल विजय सत्तेत येईल वन साईड आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार टीव्ही 106 जागांवर एआय डीएमके भाजप युती 72 जागांवर तर सत्ताधारी डीएमके आणि काँग्रेस युती फक्त 56 जागांवर आघाडीवर आहे तमिळनाडू मध्ये बहुमत आहे 118 जागांच विजय मॅजिक फिगर पासून 12 जागा दूर आहे पण दोन वर्षा आधी स्थापन झालेला पक्ष मोठा आव्हान तरी तमिळनाडू वन साईड जिंकणं विजयला जमलं कसं तर पहिलं कारण आहे लोकप्रियता प्रचंड लोकप्रियता 27 ऑक्टोबर 2024 टीव्ही च पहिली सभा झाली विक्रमवाडीला रविवार होता
सुट्टीचा दिवस असूनही रस्त्यांवर प्रचंड गर्दी अर्थातच विजयसाठी तमिळगाव वेटरी कळगम हा थलपती विजयचा पक्ष लाल आणि पिवळ्या रंगाच्या त्याच्या झेंड्यावर दोन हत्ती आहेत त्याच्या मागे एक वर्तुळ ज्यात 28 तारे आहेत आणि विजयाच प्रतीक असलेलं वागाई फुल पिरा पक्कम इला उरकम हे त्याच्या पक्षाच ब्रीदवाक्य
्याचा अर्थ होतो सगळे जण जन्मान एक आहेत त्याने या सभेत पक्ष डाव्या विचार सरणीवर चालेल हे घोषित केलं पेरियार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पक्षाचे दोन आयडॉल असतील अशी घोषणा केली पण चर्चा फक्त एकाच गोष्टीची झाली गर्दी अफवाट गर्दी विजयच्या या सभेला
दहा लाखांच्या आसपास लोक असतील असं बोललं गेलं त्या गर्दीने विजयच्या अंगावर उपरण फेकली त्याला स्पर्श करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला उन मी म्हणत होतं हलायला सुद्धा जागा नव्हती पण लोकांच्या तोंडात एकच शब्द होता खलपती या सभेच्या फक्त आठ महिन्या आधी विजयने राजकीय पक्षाची घोषणा केली होती तरीही ही गर्दी जमली पक्षाची हवा तयार झाली कारण विजयने हा पक्ष रुजवला त्याच्या फॅन क्लब्स मधून त्याने आपली पिक्चर मधली आयडेंटिटी खऱ्या आयुष्यात अगदी परफेक्ट वापरली कारोर त्याच्या सभेवेळी चिंगरा चिंगरी झाली त्यानंतर त्यान नियोजन बदललं त्यान गर्दी टाळली पण
जेवढी गर्दी असेल त्या गर्दीत त्याची एंट्री त्याचा लार्जर दन लाईफ ओरा हेच चर्चित येत राहिलं त्याची स्वतःची डिमांड एवढी वाढली की रॅली रोड शो यांच्यासाठी त्याचे डुप्लिकेट्स टीव्हीने वापरले त्याने सगळी इलेक्शन फक्त स्वतःभोवती फिरवली त्याच्या लोकप्रियतेने रिझल्ट दाखवला वन साईड विजय जिंकण्याच दुसरं कारण आहे तरुणाई मास्टर नावा नावाच्या त्याच्याच पिक्चर मधला एक सीन आहे. विजय एका कॉलेजमध्ये शिक्षक असतो. कॉलेजमध्ये मोठा होतो. घालणारी पोरं बिग शॉट असतात. बसमध्ये बसून पळून जाण्याच्या तयारीत असतात. विजयचे विद्यार्थी त्याला
फोन करतात. घाई करायला सांगतात. त्यांना पकडायला सांगतात. विजय त्या पोरांना मेसेज पाठवतो. डोळा मारण्याचा इमोजी मी सांभाळतो हे सांगणारा मेसेज मग ती आयकॉनिक एंट्री होते बस मधली पोर चेंबवली जातात. टिपिकल सीन पण विजयने हाच ओरा इलेक्शनच्या कॅम्पेन मध्ये जपला त्याच वय आहे फक्त 51 वर्ष इलेक्शनच्या गणितात 40 वर्षांच्या आतले सगळे तरुण धरले तर त्यांच्यासाठी विजय सगळ्यात मोठा स्टार त्यात कधी जली कट्टोला सपोर्ट करत तरुणांच्या भावनांना हात घालत गेला तर कधी स्टॅलिन यांना अंकल म्हणत आपलं वय हा फॅक्टर हायलाईट केला
2021 च्या निवडणुकीत तमिळनाडूच्या एकूण मतदारांपैकी 21 टके मत मतदारे तरुण होते. यावेळी हा आकडा आणखी वाढलाय आणि त्यापैकी जवळपास 68% तरुण मतदारांनी टीव्हीकेचा पर्याय निवडल्याचं क्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल मधून सांगण्यात आलं होतं. हाच अंदाज आता खरा ठरताना दिसतोय. कारण 20 ते 29 वयोगटातले मतदार विजयच्या पाठीशी उभे राहिल्याच चित्र आहे. त्यामुळेच विजयला जिंकता आलय. वन साईड. विजय जिंकण्याच तिसरं कारण आहे तिसरा पर्याय. तमिळनाडूच्या राजकारणातून काँग्रेसची सत्ता गेली आणि त्यानंतर इथल्या जनतेने डीएमके आणि एआयएडीएमके या दोन पक्षांना
आलटून पालटून सत्ता दिली इथं प्रादेशिक पक्षत सत्तेत राहतील आणि तमिळ अस्मिता सर्वतोपरी राहील हा इथल्या जनतेचा अलिखित नियम पण नव्या पिढीला तिसरा पर्याय हवा होता अर्थात हा तिसरा पर्याय देण्याचे प्रयत्न अनेकांनी केले अगदी कमल हसनने सुद्धा पण हे पक्ष एक तर अडगळीत पडायचे किंवा डीएम के एडीम के यांच्याशी युती करून आपला घशा गुंडाळायचे विजयने आपल्या प्रचारात डीएम केला प्रचंड टार्गेट केलं अशी एकही सभा नव्हती जिथे तो स्टॅलिन आणि डीएमके च्या विरोधात बोलला नसेल डीएम के एआयडीएम के या द्रविडियन पक्षांपेक्षा विजयची आयडॉलॉजी वेगळी नाही तो सुद्धा
पेरियार यांनाच मानतो तो सुद्धा केंद्र सरकारच्या कित्येक धोरणांना थेट विरोध करतो पण तरीही तो तिसरा पर्याय म्हणून पुढे आला तिसरा पर्याय म्हणूनच मोठा झाला दोन पक्षांच्या राजकारणाला कंटाळ लेल्या मतदारांना नवा पर्याय मिळाला आणि बदल हवा म्हणून मतदान करणाऱ्यांनी शिट्टीच म्हणजेच विजयच्या टीव्ही केच बटन दाबलं विजयला सुरुवातीला एआय डीएमकेने युतीची ऑफर दिली होती पण विजयने ती ऑफर नाकारली डीएमके सारख्या तगड्या विरोधकाला एकट्यान हरवणं सोप्प नाही स्टॅलिन यांच्या विरोधातली मत विभागली जातील याचा फायदा स्टॅलिन यांना
होईल असा अंदाज त्यावेळी लावला गेला पण विजय फांद्या तोडत बसला नाही त्यान खोडावर घाव घातला तो तिसरा पर्याय म्हणून मैदानात उतरला मी जिंकला वन साईड विजय जिंकण्याच चौथं कारण होतं शब्द विजयने दिलेला शब्द विजयने आपल्या प्रचारात केंद्राच्या धोरणांना जोरदार विरोध केला. तमिळनाडू मध्ये नीट एक्झाम होणार नाही यावर ठांब राहिला. त्रिभाषा धोरण झिडकारून लावलं तमिळ अस्मिता हायलाईट केली आणि यातून उभारलेल नरेटिव्ह स्टॅलिनच्या विरोधात वापरलं सत्ताधारी डीएमके वर भ्रष्टाचाराचे आरोप केले अमली पदार्थांचा मुद्दा मांडला नोकऱ्यांचा मुद्दा मांडला तो लोकांना हिट
होतील अशा प्रॉब्लेम्सवर सतत बोलत राहिला त्याने जातीपातीच अस्मितेच राजकारण मोठं केल नाही त्याचा शब्द प्रॉब्लेम सोडवण्याचा होता साहजिकच हा शब्द लोकांना रिलेट झाला विजयने बदल घडवून आणण्याची आशा दाखवली त्यात तमिळनाडूच्या इलेक्शन मध्ये योजनांचा फॅक्टर मोठा असतो आश्वासनांचा पाऊस मोठा असतो विजयने इथे हातचा राखला नाही जर तुम्ही पदवीदार असाल तर च ह000 रुपये दर महिन्याला मदत निधी म्हणून सरकारकडून मिळेल महिलांना महिन्याला 2डी हजार मिळतील आणि नवीन लग्न झालेल्या नववधूंना 8 ग्रम सोन मिळेल मार्केटमध्ये काय चालेल हे ओळखून दिलेले शब्द विजयला
जिंकवणारे ठरले तेही वन साईड विजय जिंकण्याचं पाचवं कारण अर्थात तच पिक्चर आज वरचे विजयचे पिक्चर आठवून बघा सिस्टीमच्या विरोधात लढणारा करप्शनच्या गुन्हेगारांच्या विरोधात लढणारा कधी महिलांना ताकद देणारा तर कधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा हिरो पण हा हिरो आधी बादच असतो त्याला व्यसन असतं त्याने आयुष्यात काहीतरी मोठं काम केलेल असतं सामान्य माणसांसारखंच पुढे जाऊन मात्र तो हिरो ठरतो थलपती ठरतो त्यामुळेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या चुका राडे पोटात घातले गेले थलपतीच च हिरो म्हणून पुढे येणं लोकांना पचलं त्यात आपला शेवटचा
पिक्चर म्हणून त्याने हाईप तयार केली. पिक्चरमध्ये सीएम2026 या नंबरची गाडी वापरली. इलेक्शन तोंडावर असताना त्याचा जननायगन नावाचा पिक्चर लीक झाला. रात्रीच सगळ्यांच्या मोबाईलवर पोहोचला. पिक्चरचा प्लॉट काय आहे? विजय एक प्रामाणिक पोलीस असतो त्याला समजत की सिस्टीम किती भ्रष्ट आहे तो नोकरी सोडतो राजकीय चळवळ उभे करतो शक्तिशाली राजकारणांच्या विरोधात जोर लावतो आणि राजकीय नेता म्हणून पुढे येतो जननायगन पिक्चर म्हणून अत्यंत खराब असत्याची चर्चा झाली तो लीक कसा काय झाला हा प्रश्नही विचारला गेला पण त्यातून पॉलिटिकल
आयडॉलॉजी रीत सर पोहोचवली गेली ्याचा फायदा विजयला झाला तो जिंकला वन साईड सगळ्या तमिळनाडूत फिरून प्रचार विचार करणाऱ्या विजयचा पक्ष बहुमतापासून काही जागा दूर आहे त्यामुळे तो ही बेरीज काँग्रेसला सोबत घेऊन पूर्ण करणार की वेगळाच डाव खेळणार हा प्रश्न आहे पण स्टॅलिन यांनी गाडीच्या खिडकीतून केलेला फिनिश हा इशारा सभेवेळची चेंगराचेंगरी अफेरच्या बातम्या आणि पहिलीच निवडणूक विजय समोरच्या आव्हान हा तमिळनाडूच्या इलेक्शनच्या पिक्चरचा इंटरव्ल होता क्लायमॅक्स थोडा बाकी आहे पण 100 पार गेलेला विजयच्या पक्षाच्या जागांचा आकडा
एक गोष्ट दाखवून देणार आहे तमिळनाडू मध्ये नवी लाट आली तमिळगा वेत्रे कळगमची थलपती विजयची लाट त्याच्या डायलॉग नुसार सांगायचं तर ब्लडी स्वीट
#ThalapathyVijay. Thalapathy Vijay election win 2026
Tamil Nadu election results 2026 Vijay
Vijay political party success
Tamil actor Vijay politics news
Vijay becomes CM Tamil Nadu
Tamil Nadu latest political news 2026
Vijay fans reaction election win
Kollywood actor Vijay political journey
Tamil Nadu CM Vijay news
Vijay election campaign 2026
#VijayWins2026
#TamilNaduElection2026
#VijayPoliticalEntry
#TamilPolitics
#TNPolitics
#VijayVictory
#ThalapathyFans
#TamilNaduNews
#ElectionResults2026
#KollywoodToPolitics
#VijayFansCelebration
#BreakingNewsTamil
#SouthIndiaPolitics
#VijayCM

0 टिप्पण्या