सरकारने E85 Petrol लॉन्च केले आहे आधी E20 आणि आता E85 Fuel मुळे गाड्या खराब होऊ शकतात का ? ह्या पेट्रोल वर जुन्या E20 गाड्या चालु शकतात का? जाणून घेऊया ह्या बातमी मधून ...

 



सरकारने E85 Petrol  लॉन्च केले आहे

आधी E20 आणि आता E85 Fuel मुळे गाड्या खराब  होऊ शकतात का ? ह्या पेट्रोल वर जुन्या E20 गाड्या चालु शकतात का? जाणून घेऊया ह्या बातमी मधून 


     तीन वर्षांपूर्वी देशात ई20 पेट्रोल लॉन्च झालं ई20 म्हणजे 80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल तेव्हापासून भारतात ज्या नवीन गाड्या लॉन्च झाल्या त्या सर्व गाड्या ई20 साठी अनुकूल आहेत गेल्या वर्षीपासून सरकारने देशभरात ई20 पेट्रोल कंपलसरी करायला सुरुवात केली. आता देशातल्या सर्व पेट्रोल पंपावर जे पेट्रोल मिळतय ते E20 पेट्रोलच आहे पण यामुळे 2022 च्या आधीच्या गाड्या म्हणजे ज्या गाड्या ई10 किंवा ई15 पेट्रोल साठी बनवल्या होत्या त्यांच्यात प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. या गाड्या अचानक रस्त्यावर बंद पडायला लागल्या.


 त्यांच मायलेज कमी झालं आता ई20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांची अशा प्रकारे वाट लागली असताना सरकारन थेट ई5 पेट्रोल लॉन्च केले. देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नुकतीच ई85 पेट्रोलची घोषणा केली. एवढेच नाही तर राजधानी दिल्लीमध्ये पहिल्या ई85 पेट्रोल पंपाच उद्घाटनही झाल आहे. सरकारच्या या घोषणेमुळे अनेकांची चिंता वाढली आहे. ई20 पेट्रोलमुळे आधी जुन्या गाड्या बंद पडत असताना ई85 पेट्रोलने गाड्यांची अवस्था काय होणार असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे आता ई20 पेट्रोलची गाडी आहे त्या गाडीच काय होणार? हा प्रश्न आहे हा सगळा विषय नेमका आहे काय



 सरकारचा ई85 पेट्रोल लॉन्च करण्याचा निर्णय काय आहे या पेट्रोलमुळे जुन्या गाड्या भंगारात निघणार का सरकारचा उद्देश नेमका आहे काय सगळं जाणून घेऊ या बातमी च्या माध्यमातून  तर सुरुवातीला सरकारचा ई85 पेट्रोलचा निर्णय काय आहे ते समजून घेऊ शुक्रवारी 5 जूनला देशात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. त्या दिवशी सरकारने देशभरात ई85 पेट्रोल लॉन्च केलं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्लीमध्ये इंडियन ऑईलच्या एका पेट्रोल पंपावर ई85 पेट्रोल साठीच्या सेपरेट सेक्शनच उद्घाटन केलं सोबतच घोषणा झाली की आजपासून देशभरातल्या जवळपास 48 पेट्रोल पंपांवर रेग्युलर पेट्रोल सोबतच85 पेट्रोलही मिळणार आहे.



E 85 म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं फ्युएल ज्यात 85% इथेनॉल असतं आणि फक्त 15% पेट्रोल सध्या देशभरात ई20 पेट्रोल विकलं जातं म्हणजे त्यात 20% इथेनॉल असतं पण आता सरकारन थेट 85% इथेनॉलची मात्र असलेल पेट्रोल लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. महत्त्वाचं म्हणजे85 पेट्रोल हे सध्या मिळणाऱ्या पेट्रोल पेक्षा 20 रुपयांनी स्वस्थ आहे 



दिल्लीत सध्या एक लिटर पेट्रोलची किंमत 102 रुपये आहे पण85 पेट्रोलचा रेट 82 रुपये एवढा निश्चित करण्यात आलाय आताई85 पेट्रोल स्वस्थ मिळतय याचा अर्थ हे पेट्रोल वापरणं फायद्याच आहे का तर असं म्हणता येत नाही कारण85 पेट्रोल जरी स्वस्थ असलं तरी त्यात इथेनॉलची मात्रा फार जास्त आहे त्यामुळे या पेट्रोल द्वारे मिळणार मायलेजही पेट्रोल पेक्षा कमी आहे एखाद्या गाडीत जितक जास्त इथेनॉल टाकल्या जातं तितकी त्या गाडीला मिळणारी एनर्जी डेन्सिटी कमी होते कारण इथेनॉल मध्ये पेट्रोल पेक्षा 30% एनर्जी कमी असते याचा अर्थ काय तर सध्या एखाद्या कारच मायलेज सरासरी 20 किलोमीटर असतं म्हणजे 1 L20 पेट्रोल मध्ये कार साधारणपणे 20 km चालते पण E85 पेट्रोलन कारला एवढं मायलेज मिळणार नाही 1 L85 पेट्रोल मध्ये कार 20 km चालणार नाही जर आपण रेश काढला तर हे लक्षात येईल की85 पेट्रोल स्वस्थ जरी मिळत असलं तरी ते वापरणं फायद्याचं नाही हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ सध्या एक लिटर 20 पेट्रोलचा रेट 102 रुपये लिटर आहे जर गाडी 20 किलोमीटर च मायलेज देत असेल तर प्रत्येक किलोमीटरला 5.ूर्ंक द रुपयांच पेट्रोल खर्च होतय आताई85 पेट्रोलचा विचार केला तर त्याचा रेट 82 रुपये प्रति लिटर आहे या पेट्रोलने 20 चा मायलेजच मिळणार नाही समजा मायलेज 16 किलोमीटर च मिळालं तर प्रत्येक किलोमीटरला पेट्रोलचा खर्च 5.1 12 रुपये इतका होतो म्हणजेच85 पेट्रोल स्वस्थ जरी असलं तरी मायलेज कमी मिळत असल्यामुळे सरासरी खर्च तेवढाच लागणार आहे मग असं असलं तरी सरकार85 पेट्रोल का विकत आहे



 तर सरकारचा उद्देश्य स्वस्थ पेट्रोल विकण्याचा नाही सरकारला पेट्रोलमध्ये इथेनॉल च प्रमाण वाढवायच आहे कारण पेट्रोल बनवण्यासाठी कच्च तेल लागतं भारत हा कच्च्या तेलाच्या आयातीसाठी दुसऱ्या देशांवरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे भारताला आपली हीच डिपेंडन्सी कमी करायची आहे जर पेट्रो पेट्रोल मध्ये इथेनॉलच प्रमाण वाढवलं तर कच्च्या तेलाची आयात कमी करावी लागेल. 2014 पेट्रोलमध्ये इथेनॉल च प्रमाण फक्त 1.ूर्ंक 53 टक्के एवढं होतं आज 2026 मध्ये हे प्रमाण 20 टक्क्यांवर गेलय. सरकारच म्हणण आहे की याद्वारे देशाच्या परकीय चलन साठ्यातले तब्बल 1.84 लाख कोटी रुपये वाचले आहेत. हेच कारण आहे की सरकार इथेनॉलच्या वापरावर एवढा भर देतय. आणखी एक गोष्ट म्हणजे इथेनॉल हे उसापासून बनवलं जातं याशिवाय कॉनचा वापर करूनही इथेनॉल बनवता येतं सरकारच म्हणण आहे की जर इथेनॉलचा वापर वाढला तर हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल यामुळे सरकारकडून इथेनॉल वापरावर भर दिला जातोय आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जेई85 पेट्रोल लॉन्च झालय ते सध्याच्या ई20 गाड्यांमध्ये वापरता येईल का तर याचं उत्तर आहे नाही885 पेट्रोल सध्याच्या20 गाड्यांमध्ये अजिबात वापरता येणार नाही तसा प्रयत् प्रयत्न केला तर गाडीच इंजिन खराब होण्याची शक्यता आहे



E85 पेट्रोल हे सध्या फक्त फ्लेक्स फ्युएल वेहीकल मध्ये वापरता येणार आहे फ्लेक्स फल वेहीकल म्हणजे काय तर अशा गाड्या ज्यामध्ये205085 कोणत्याही प्रकारच पेट्रोल वापरता येत सध्या भारतात अशा गाड्या फार कमी आहेत अलीकडेच मारुती सुझुकी वॅगनर फ्लेक्स फ्यूल कार लॉन्च झाली ही देशातली पहिली पॅसेंजर कार आहे जी 100% इथेनॉलवर चालवण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे या गाडीमध्ये E85 पेट्रोल वापरता येतं याशिवायरो मोटर्सन नुकत्याचो स्प्लेंडर प्लस आणि एचएफ डीलक्स या 100 cc च्या फ्लेक्स फ्यूल मोटरसायकल लॉन्च केल्या आहेत. या बाईक्समध्ये E20 पासून E85 पर्यंत कोणतही पेट्रोल वापरता येतं. येत्या जुलै महिन्यापासून या बाईक्सची देशभरात विक्री सुरू होणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारन E85 पेट्रोल जरी लॉन्च केल असलं तरी ते वापरणं बंधनकारक नाही. ज्यांच्याकडे ई20 पेट्रोलच्या गाड्या आहेत त्यांना ई20 पेट्रोल मिळत राहणार आहे. त्या गाड्यांमध्ये E85 पेट्रोल टाकले जाणार नाही. पण याद्वारे सरकारन हळूहळू पेट्रोल मधल इथेनॉलच प्रमाण वाढवलं जाणार असे संकेत दिले आहेत. 



सध्या देशातल्या जवळपास 48 पेट्रोल पंपांवर E85 पेट्रोल मिळत आहे. हे वर्ष संपेपर्यंत हा आकडा 500 पर्यंत नेण्याचा सरकारचा प्लॅन आहे. एवढच नाही तर 2027 च्या अखेरीस देशभरातल्या 5000 पेट्रोल पंपांवर E85 पेट्रोल विकले जाईल हा सरकारचा प्रयत्न आहे. जर सरकारच हे ध्येय पूर्ण झालं तर येणाऱ्या काही वर्षात देशात ई20 पेट्रोलही पूर्णपणे बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबतीत ब्राझील या देशाचे उदाहरण नेहमीच दिलं जातं. ब्राझीलमध्ये अनेक वर्षांपासून शुद्ध पेट्रोल मिळणं बंद झालय. तर देशातल्या बहुतेक गाड्या फ्लेक्स फ्यूल इंजिन वापरतात तिथे पेट्रोल मध्ये जनरली 25 ते 30 टक्के इथेनॉल च मिश्रण असत काही गाड्या तर अशा आहेत ज्या 100% इथेनॉलवर चालतात भारतातही हेच करण्याचा सरकारचा प्लॅन आहे.885 पेट्रोल लॉन्च करून सरकारन त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली आहे एकूणच काय तर सध्या 85 पेट्रोल जरी लॉन्च झालं असलं तरी तुमच्या ई20 पेट्रोलच्या गाड्यांना अजिबात धोका नाही. पेट्रोल पंपांवर ई20 पेट्रोल नेहमीप्रमाणे मिळणार आहे. 



पण आता इथून पुढे ज्या नव्या गाड्या लॉन्च होतील त्यामध्ये फ्लेक्स फ्युएल सिस्टीम असेल हा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. जेणेकरून पेट्रोल मधल 20% इथेनॉल च प्रमाण हळूहळू वाढवता येईल. तुम्हाला सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं पेट्रोल मधल इथेनॉल च प्रमाण वाढणं चांगल आहे का? तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बातम्या साठी unik marathi 365 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या