ईशान किशन ने केली धडाकेबाज फलंदाजी मग भारताच्या बॉलर समोर त्यांच्या बॅटर्सने नांगी टाकली 176 रन्सच्या टार्गेट समोर पाकिस्तानला फक्त 114 रन्स करता आले त्यांना 61 रन्सने पराभव स्वीकारावा लागला

                


आम्हाला भारताच्या बेस्ट टीम विरुद्ध खेळायच आहे पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाने मॅचच्या आधीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये केलेलं हे स्टेटमेंट पाकिस्तानची टीम भारताच्या बेस्ट टीम समोर खेळली पण आपलं बेस्ट क्रिकेट खेळलीच नाही आधी ईशान किशनने त्यांच्या बॉलिंगच्या चिंद्या केल्या मग भारताच्या बॉलर समोर त्यांच्या बॅटर्सने नांगी टाकली 176 रन्सच्या टार्गेट समोर पाकिस्तानला फक्त 114 रन्स करता आले त्यांना 61 रन्सने पराभव स्वीकारावा लागला पाकिस्तानने सहा स्पिनर वापरले पाकिस्तानने मारून खेळायचं ठरवलं पण पाकिस्तान विजयापासून लांबच राहिला


बाजी मारली ती इशानने आणि टप्पा पकडून टाकणाऱ्या भारतीय बॉलर्सने पण पाकिस्तानची एवढी वाताहत कशी झाली नेमकं काय चुकलं पाहूयात या लेखा मधून 

टॉस जिंकला पाकिस्तानने भारताने या वर्ल्ड कप मधला सलग तिसरा टॉस हारला आणि तिसऱ्या वेळीही पहिली बॅटिंग आली पीठ स्लो होतं मोठे शॉट्स खेळणही अवघड होतं पाकिस्तानकडे भरपूर स्पिनर्स होते तर टीम इंडियाने सात लेफ्टी बॅटर्स मैदानात उतरवले अभिषेक शर्माच कमबॅक ही भारतीय बॅटिंग साठी जमेची बाजू होती पण पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाने पहिल्याच ओव्हरला ट्रम्प कार्ट खेळलं तो स्वतः बॉलिंगला आला अभिषेकला तीन बॉल डॉट टाकले परफेक्ट प्रेशर तयार केलं आणि पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल अभिषेकने पर्याय नसल्यासारखा उचलला आणि सलग दुसऱ्या वर्ल्ड कप इनिंग मध्ये तो शून्यावर गेला. पाकिस्तानला सगळ्यात मोठा बूस्ट होता कारण त्यांच्या विरुद्ध हमखास भारी खेळणारा अभिषेक शून्यावर गेला होता पण पाकिस्तानला ही मोमेंट कॅच करताच आली नाही कारण ईशान किशनने आपला फॉर्म कायम ठेवला आणि पाकिस्तानी बॉलरशी अक्षरशहा पिसा काढली. शाहीन बॉलिंगला आला दुसऱ्या ओव्हरला तेव्हा ईशान पहिल्या बॉलला सिक्स सोडला.


त्या ओव्हरला 15 रन्स आल्यानं पाकिस्तानला मिळालेला अप्पर हँड निसटला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सलमान अभर सगळ्यांचं स्वागत मोठा शॉट मारून ईशान केलं साहजिकच पाकिस्तानच्या स्ट्राईक बॉलर्सचा कॉन्फिडन्सच निघून गेला होता. ईशान किशनच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाला पॉवर प्ले मध्ये 52 रन्स लावता आले. त्याने चांगल्या गॅप्स काढल्या त्याने सहज मोठे शॉट्स खेळले. जेव्हा गरज पडली तेव्हा रिव्हर्स स्वीप सुद्धा मारले. पण सतत रन्स करत राहिला. भारताच्या पॉकेट डायनामोन 27 बॉल मध्ये 50 केली. त्यातही त्याने 50 पूर्ण केली अब्रार अहमदला सलग तीन चौवे


मारत ईशानच्या पायात क्रॅम्प आल्यान जरा स्पीड स्लो झाला तरीसुद्धा त्याने 192 प्लस स्ट्राईक रेटने बॅटिंग करत 40 बॉल मध्ये 77 रन्स केले. त्याच्या इनिंगची सगळ्यात बेस्ट गोष्ट ही होती की तो आऊट झाला तेव्हा टीम इंडियाचा स्कोर 88 रन्स होता. पण त्यातले 77 रन्स एकट्या ईशान किशनने केलेले मात्र ईशान किशनची विकेट टीम इंडियाच्या स्कोरला ब्रेक लावून गेली. कारण 14 वी ओव्हर संपली तेव्हा टीम इंडियाचा स्कोर 125 वरच थांबला होता. 10 च्या रनरेटने सुरू असलेली बॅटिंग नऊ आठ च्या रनरेटवर आली. 15 वी ओव्हर पाकिस्तान साठी गेम चेंजर ठरली असती कारण तिलक आणि


हार्दिक अशा दोन विकेट्स लागोपाठ गेल्या. तिलकला 24 बॉल 25 रन्स केल्यानंतर जर रिदम सापडला होता पण तेवढ्यात तो गेला आणि हार्दिक पहिलाच बॉल उचलायची चूक करून फसला त्यानंतरच्या मॅचमध्ये पाकिस्तानने होल्ड घेतला कारण तीन ओव्हर्स मध्ये फक्त 15 रन्स करता आले आणि त्यात दोन विकेट्सही गेल्या पण 18 व्या ओव्हरला भारताच्या बॅटर्सने हात खोलले 14 रन्स झाले पण उस्मान तारीखने पुन्हा ब्रेक लावला पाच रन्स देऊन सूर्याची विकेट काढली आता शेवटच्या ओव्हरला पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाकडे स्वतः ओवर टाकायचा ऑप्शन होता पण ते प्रेशर त्याने शाहीनवर दिलं


आणि शाहीनला दट्ट्या बसला तिथे 15 रन्स आले आणि भारताने 175 रन्सचा आकडा गाठला ईशान किशनच्या फायरिंग नंतर सूर्याचे 32 दुबेचे 27 आणि रिंकूचे चार बॉल 11 महत्त्वाचे रन्स होते पण पाकिस्तानच्या बॉलर्सने चांगली फाईट उभी केली होती. सलमानने टीम इंडियातला लेफ्टी बॅटर्सचा भरणा बघून उस्मान तारीखला थांबवलं पण बॉलिंग टाकताना थांबणाऱ्या उस्मानने चांगले रिझल्ट दिले. मुळात याची बॉलिंग ऍक्शन शंका घेण्यासारखी असली तरी ती नियमात बसते कारण त्याचा पॉज हा ऍक्शनचा भाग आहे. जोवर बॉल टाकताना त्याचा हात कोपऱ्यातून वाकत नाही तोवर गडी सेफ आहे.


पण त्याने चांगले व्हेरिएशन्स दिले. स्लो स्पीड मुळे बॅटर्सला रूम मिळाली नाही. सुर्याने त्याला फोर मारून सुरुवात केली होती पण सूर्याची विकेट त्यानेच घेतली. चार ओव्हर्स मध्ये 24 रन्स देणं हा चांगला परफॉर्मन्स होता. पण पाकिस्तानचा बेस्ट बॉलर ठरला सईम आयु त्याने फ्लाईट दिली. ईशानला आऊटसाईड ऑफ खेळवलं. सूर्याला मिडलवर खेळवलं आणि 25 रन्स देऊन ईशान तिलक हार्दिक तीन मोठ्या विकेट्स काढल्या. पण सहा स्पिनर्स वापरून फक्त दोनच ओव्हर स्पेसर्सला देण्याचा निर्णय फायद्याचा होता. बऱ्याच दिवसांनी पाकिस्तानी कॅप्टन डोक लावून खेळला बॅटिंग मध्ये पाकिस्तानला


टीम इंडियाच टेम्प्लेट फॉलो करायचं होतं टार्गेट मोठं होतं प्रेशर जास्त होतं पण शेवटपर्यंत खेळले तर चेस होणार होता चान्सस मिळणार होते पण सूर्याने सुद्धा ट्रम कार्ड खेळलं त्यान पहिली ओवर हार्दिकला दिली हार्दिक जोरात टाकणार नव्हता बॉल थांबून येत होता सिक्सर स्पेशालिस्ट बुमराला सिक्स मारून मोठा झालेला बॅटर साईबजादा फरहान पहिल्या तीन बॉल मध्ये रन्स काढू शकला नाही चौथा बॉल जरा शॉर्ट आला आणि त्यान उचलायची घाई केली केली आणि रिंकू सिंगच्या हातात अगदी सोपा कॅच दिला. पहिली ओव्हर विकेट मेडन गेली. भारत पाकिस्तान वर्ल्ड कप मॅच आणि त्या


चेसची सुरुवात विकेट मेडनने झाली आणि पाकिस्तानवर प्रेशर आलं प्रेशर कमी स्कोरच होतच पण आता बॉलिंगला बुमरा येणार याचही प्रेशर होतं त्यात बुमराच्या पहिल्या बॉलला टॉप एजचा सिक्स आला. त्या ओव्हरच काम तिथेच संपलं होतं. त्यामुळे आयु डिफेंड करणार याचा अंदाज घेऊन बुमराने यॉर्कर टाकला एलबीडब्ल्यू झाला. मग कॅप्टन सलमान अली आगाने एक चौवा घेतला पण उचलून मारायची घाई त्याची विकेट देऊन गेली. पाकिस्तानचा स्कोर दोन ओवर तीन आऊट 13 रन्स होता. प्रॉपर हाराकिरीला सुरुवात झाली होती तरीही पाकिस्तानकडे चान्स होता बाबर आजम मुळे बाबर आजमचा टीट मधला नॅचरल


गेम आहे थांबून खेळायचा चुकीचा असला तरी हा गेम भारताविरुद्ध फायद्याचा ठरला असता कारण पाकिस्तानला कोणीतरी एक बाजू लावून धरणारा हवं होतं उस्मान खान रिस्क न घेता रन्स करत होता त्यामुळे बाबरला मोठे शॉट खेळायची गरज नव्हती पण बाबर हिरो बनायला गेला आणि विकेट फेकले पॉवर प्ले मध्ये 38 वर चार अशी अवस्था पाकिस्तानची झाली जहाज बुडल्यात जमा होतं पण या बुडत्या जहाजाला आधार दिला उस्मान खानन त्याने 34 बॉल 44 रन्स केले उस्मान खानला स्लो पिचेसवर खेळायचा चांगला अनुभव आहे तोच इथे फायद्याचा ठरत होता पण त्यालाही थांबून


खेळायची बुद्धी सुचली नाही रन्स येत असताना त्याने क्रीज सोडली आणि त्याच स्टंपिंग हे पाकिस्तानचा बाजार उठवणार होतं मग पाकिस्तानच्या बॅटर्सन फक्त हाजिरी लावायचं काम केलं मोठा शॉट यायचा पाय हवेत जायचे आणि पुन्हा मारायच्या नादात विकेट फेकले जायचे नवाज शादाब फहीम सगळ्यांनी हेच केलं आणि पाकिस्तानचा चा 114 रन्सवर ऑल आउट झाला. आधी कसं भारत विरुद्ध पाकिस्तान ही रायवलरी असायची. मॅच घासून व्हायची. 2003 च्या वर्ल्ड कपची मॅच सुद्धा महाशिवरात्रीलाच झाली होती. सईद अनवरने फोडून काढलेलं. वकार युनुसची दहशत होती. सचिनने 98 मारून सुद्धा मॅच


शेवटच्या टप्प्यापर्यंत गेली ती होती रायवलरी आता मागच्या सहा टी20 मॅचेस मध्ये टीम इंडिया जिंकत आली आहे पण यावेळच्या वर्ल्ड कप मॅचमध्ये तर पाकिस्तानने स्वतःला संदेश दिली नाही. बॅटिंग करणं अर्थात अवघड होतं बाउंड्रीज मोठ्या होत्या त्यामुळे ईशान किशनच्या इनिंगच महत्त्व लक्षात येतं पण हेच पाकिस्तानला जमलं नाही. ईशानच्या बॅटिंग मुळेच पाकिस्तान कडून मॅच निसटली होती. त्यात हार्दिक बुमराने पहिल्या स्पेलमध्येच रिचर टप्पा पाडला पण चौथी विकेट गेली आणि विषय संपला उस्मान शादाब मधली 39 रनची पार्टनरशिप सोडली तर पाकिस्तानचा कुणीही बॅटर टिकला


नाही भारताच्या स्पिनर्सने जाळ पक्क विणलं परफेक्ट एरिया टार्गेट केले कुलदीप तिलक अक्षर वरुण प्रत्येकाला यश मिळालं पाकिस्तानकडे गेम प्लन नव्हता टेंपरामेंट नव्हती एकाच ग्राउंडवर खेळायचा फायदा घेता आला नाहीच पण लढताही आलं नाही टीम इंडिया सहज पुढे निघून गेली पाकिस्तान उस्मान तारीफच्या पॉजवरच थांबले ते निघतील तेव्हा निघतील तोवर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या