सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे 30 जानेवारी 2020 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनन जगभरात हेल्थ इमर्जन्सी च घोषणा केली चीनमध्ये एका वायरसचा आउटब्रेक झाला होता कोविड म्हणजेच कोरोना व्यरस असं त्याचं नाव चीनच्या वहान शहरात या व्हायरस चे पेशंट सापडायला लागले होते पुढच्या काही दिवसातच हा वायरस संपूर्ण चीनमध्ये पसरला हळूहळू दुसऱ्या देशातही रुग्ण सापडायला लागले व्हायरसचा प्रसार वाढला आणि डब्लएच ओ न 11 मार्चला ही जागतिक महामारी असल्याचं घोषित केलं यानंतर नंतर भारताने लॉकडाऊनची घोषणा केली. पुढचे दोन वर्ष कोविडन जगभरात धुमाकूळ घातला. या व्हायरसमुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले.
ही मानवी इतिहासातली सर्वात मोठी महामारी ठरली आहे. पण या व्हायरसची सुरुवात कुठून झाली होती? तर शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा व्हायरस वटवागुळांपासून आला होता. कारण वटवागुळांमध्ये कोरोनाचे अनेक व्हायरस असतात. पण याबाबत आणखीन एक थेरी सांगितली जाते. या थेरीनुसार कोरोना व्हायरस हा मानवनिर्मित होता आणि त्याचा उद्रेख वहानच्या एका लॅब मधून झाला होता. आता नुकत्याच उघड झालेल्या एप्सन फाईल्स मधून याबाबत आणखीन माहिती समोर आली मायक्रोसॉफ्ट च फाउंडर बिल गेट्स यांनी कोरोना व्यरस प्लॅन केला होता जेफरी एपस्टन याला सुद्धा याबाबत माहिती होती
असे दावे आता व्हायला लागलेत हे दावे नेमके आहेत काय एप्सन फाईल्स मधून नेमका काय समोर आले बिल गेट्स यांनी कोविड प्लन केला होता का जाणून घेऊयात या लेखा च्या माध्यमातून
सगळ्यात आधी हे दावे कशाच्या आधारे केले जातात ते पाहू अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटन अलीकडेच जेफ्री एपस्टीनशी संबंधित लाखो नव्या फाईल्स उघड केल्या. यामध्ये एपस्टीन आणि बिल गेट्स यांच्या 2015 ईमेल द्वारे जे बोलणं झालं होतं ते सुद्धा उघड करण्यात आलय. या ईमेल्स मधून समोर आलय की जेफ्री
एपस्टीन आणि बिल गेट्स यांच्या 2015 मध्येच एका महामारीबाबत बोलणं झालं होतं या दोघांना जिनिवा इथे होणाऱ्या एका परिषदेच आमंत्रण मिळालं होत. ही परिषद साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी बोलवण्यात आली होती. 20 मार्च 2015 ला जेफरी एपस्टीनला एका व्यक्तीने एक ईमेल पाठवला होता. ईमेलचा विषय होता साथीच्या रोगांची तयारी ज्या व्यक्तीने हा ईमेल पाठवलाय तिच नाव गुप्त ढवण्यात आलय. ईमेल मध्ये या परिषदेचा अजेंडा सांगण्यात आलाय. तसच यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि रेड क्रॉस सारख्या संस्थांचाही सहभाग असल्याचं म्हटलंय. रशियन मीडिया आउटलेट इजवेस्टियान
आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय की एपस्टीन आणि बिल गेट्स यांच्यात महामारीच मॉडेलिंग आणि बायोमेडिकल प्रोजेक्ट बाबतीत चर्चा झाली होती. त्यामुळे 2015 एप्सनला ज्या व्यक्तीने ईमेल पाठवला होता ती व्यक्ती बिल गेट्स असू शकते रिपोर्ट मध्ये म्हटलय की हा ईमेल आधी बिल गेट्स यांना पाठवण्यात आला होता नंतर त्यांनी तो एप्सनला फॉरवर्ड केला. नव्याने रिलीज झालेल्या फाईल्स मध्ये 2 जून 2015 च्या ईमेलचाही समावेश आहे ईमेल मधून समोर आले की नॉर्वेचे राजदूत आणि इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष टायर उरुद लार्सेन यांनी जिनिवाच्या या परिषदेसाठी
बिल गेट्स आणि एप्सन यांना आमंत्रण दिलं होतं महत्त्वाचं म्हणजे बिल गेट्स यांनी 2015 च्या एका टेट टॉक मध्ये महामारीचा उल्लेख केला होता. मानवतेसाठी पुढचा मोठा धोका अनुयुद्ध नाही तर व्हायरस असल्याच ते म्हणाले होते आता याचा संबंध कोरोना महामारीशी कसा आला ते पाहू नोव्हेंबर 2018 मध्ये इंग्लंड मधल्या पीर ब्राईट इन्स्टिट्यूटन एक पेटंट मंजूर केलं होतं हे पेटंट प्राणी आणि पक्षांमध्ये पसरणारे श्वसनाचे आजार रोखण्यासाठी व्ॅक्सीन म्हणून कोरोना व्हायरसचा वापर करण्यासाठी होतं ही इन्स्टिट्यूट कोरोना व्हायरसचा वापर करून एक व्ॅक्सीन बनवत होती
जिचा वापर प्राण्यांवरती केला जाणार होता पण या इन्स्टिट्यूटचे लिंक्स बिल गेट्स यांच्या फाउंडेशनशी आहेत गेट्स फाउंडेशनन या इन्स्टिट्यूटला फंडिंग दिल्याच समोर आलय. गेट्स फाउंडेशनन 2013 आणि 2016 मध्ये पिर ब्राईट इन्स्टिट्यूटला फ्लू व्ॅक्सीन तयार करण्यासाठी फंडिंग दिली होती. पण कोरोना व्हायरस वापरून जे व्ॅक्सीन बनवलं जात होतं त्यासाठी फंडिंग दिल्याचा दावा गेट्स फाउंडेशनन फेटाळलाय. पण या सगळ्यावरून काय लक्षात येतं तर महामारी सारख्या विषयांसोबत बिल गेट्स 2015 पासूनच जोडलेले आहेत त्यांच्यात आणि एप्सन मध्ये
याबाबतीत बोलणं झालं होतं जी इन्स्टिट्यूट कोरोना व्हायरसचा वापर करून व्ॅक्सीन बनवत होती तिचे संबंध बिल गेटशी होते पुढे हाच कोरोना व्हायरस जगभरात पसरला ज्याच रूपांतर महामारीमध्ये झालं चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये आढळला होता पण त्याच्या दोन महिने आधीच म्हणजे ऑक्टोबर 2019 मध्ये बिल गेट्स यांच्या फाउंडेशनन एका इव्हेंटच आयोजन केल होत इव्हेंटव अस याचं नाव हा इव्हेंट जॉन्स हॉपकिन सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मदतीने आयोजित करण्यात आला होता योगायोगाने या इव्हेंट मध्ये कोरोना
वायरस उद्रेका बाबत सांगण्यात आलं होतं जो वटवाघुळांपासून डुकरांमध्ये आणि नंतर माणसांमध्ये पसरतो या इव्हेंटच्या फक्त दोन महिन्यानंतर चीनसह जगभरात कोरोना व्हायरस पसरायला लागला त्यामुळे बिल गेट्स यांना पुढे काय होणार आहे हे आधीच माहिती होतं असा दावा आता केला जातोय आता हा जरी निव्वळ योगायोग मानला तरी बिल गेट्स यांनी कोरोना व्यरस प्लॅन केला होता का हा प्रश्न अनेकदा विचारला जातो आता यामागे काय आधार आहे तर कोरोना व्यरस पसरण्याच्या फक्त काही महिने आधी म्हणजे सप्टेंबर 2019 मध्ये बिल गेट्स यांच्या
फाउंडेशनन बायो अँड टेक मध्ये 55 मिलियन डॉलर च गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक पुढे 100 मिलियन डॉलर्स पर्यंत गेली महत्त्वाचं म्हणजे फायजर सह बायो एनटेकन पुढे कोविड-9 साठी लस बनवली आता हा सुद्धा योगायोग होता का असे प्रश्न विचारले जातात इतके वर्ष बिल गेट्स यांच्या बाबत हे दावे दपक्या आवाजात केले जात होते पण आता एप्सन फाईल्स मधून गेट्स आणि एप्सन यांच्यात महामारी बाबत बोलणं झाल्याचं समोर आले तर सगळ्या लिंक जोडल्या तर या दाव्यांची पुष्टी होते असं आता म्हटलं जातय एप्सन फाईल्स मधून कोरोना व्यरस सारख्या महामारी बाबत आणखीन अनेक
खुलासे झालेत यातला एक खुलासा सर्वात महत्त्वाचा आहे. वर्ल्ड बँकेन जून 2017 मध्ये पॅडेमिक बॉन्ड जारी केले होते. या बॉन्डच्या माध्यमातून खाजगी इन्व्हेस्टर्स कडून जवळपास 320 मिलियन डॉलरचा निधी उभारण्यात आला होता. जर कोरोना व्हायरस सारख्या एखाद्या मोठ्या महामारीचा उद्रेख झाला आणि यामुळे हजारो लोक मेले तर हा निधी वापरला जाणार होता. पुढे एप्रिल 2020 मध्ये जेव्हा कोरोना जगभरात पसरला त्यावेळी हे बॉन्ड्स ट्रिगर करण्यात आलेत. आता याचा संबंध एप्सनशी असल्याचे दावे केले जातात. 2017 च्या सुरुवातीला एप्सनच्या फोन मधून काही मेसेजेस
पाठवण्यात आले होते. यामध्ये त्याचा सहकारी अशा प्रकारच्या फायनान्शियल टूल्स बाबत बोलत असल्याचं समोर आलय. ही चर्चा त्याच काळात झाली होती जेव्हा वर्ल्ड बँकेन पॅडेमिक बॉन्ड जारी केले होते. यावरून दावा केला जातोय की हे सगळं एपस्टीनच्या फायनान्शियल नेटवर्कशी जोडलेलं होतं एफस्टीन अशा प्रकारच्या पॅडेमिक बॉन्ड द्वारे ग्लोबल हेल्थ पॉलिसी कंट्रोल करत होता असे दावे आता सुरू झालेत. आता या सगळ्या लिंक जोडल्या तर अनेक गोष्टी क्लियर होतात. जेफरी एप्सन आणि बिल गेट्स यांच्यात 2015 ते 2017 दरम्यान कोरोना व्हायरस सारख्या महामारी
बाबतीत चर्चा झाली होती. पुढे 2017 मध्ये जेव्हा पॅडेमिक बॉन्ड जारी झाले त्या काळात एपस्टीन सुद्धा अशा प्रकारच्या टूल बाबत बोलत होता. जी इन्स्टिट्यूट कोरोना व्यरसचा वापर करून व्ॅक्सीन बनवत होती तिला गेट्स फाउंडेशन कडून निधी मिळाला होता. व्हायरस जगभरात पसरण्याच्या फक्त काही महिने आधी बिल गेट्स यांनी बायो अँड टेक मध्ये गुंतवणूक केली जिने पुढे जाऊन कोरोना व्हायरसवर व्ॅक्सीन बनवली हे सगळ्या लिंक्स जोडल्यानंतर आता बिल गेट्स यांनीच कोविड प्लॅन केला होता का असे सवाल उपस्थित केले जातात असं असलं तरी या बाबतीत कोणतेही ठोस पुरावे नाहीयेत कोरोना
व्यरसचा उद्रेक वटवागुळांपासून झाला होता असं बहुतेक शास्त्रज्ञांच म्हणण आहे काहीनी नेहा वायरस चीनच्या वहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी मध्ये तयार करण्यात आला होता तिथे चुकून त्याचा उद्रेक झाला आणि तो जगभरात पसरला असा दावा गेलाय पण आता यामध्ये बिल गेट्स यांचे सुद्धा लिंक समोर आलेत त्यामुळे याबाबतीत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आता एप्सन फाईल्स मधून याबाबत आणखीन काही समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं बिल गेट्स यांच्या बाबत केले जात असलेले हे दावे खरे असू शकतात का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की
सांगा आणि अशाच माहितीपूर्ण लेखा साठी आमच्या unikmarathi 365 चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा

0 टिप्पण्या