कॅप्टन अ शोक खरात कथित ज्योतिषी याआधी हा कॅप्टन महाराष्ट्रात चर्चेत आला होता तो राजकीय नेत्यांच्या भेटींमुळे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे त्याला हात दाखवायला गेले महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर त्याच्या डोक्यावर छत्री घेऊन थांबल्या त्याचे पाय धुतले निलेश लंके राधाकृष्ण विखे पाटील जयंत पाटील मिलिंद नार्वेकर त्याच्या भेटीला जातात म्हणून हा कॅप्टन खरा चर्चेत होता पण आता त्याची चर्चा सुरू आहे ते व्हिडिओमुळे हा भोंदू बाबा महिलांना केबिनमध्ये बोलवायचा तिथे त्यांच्यावर अत्याचार करायचा माझी प्रेयसी बनून राहिली नाहीस तर तुझा नवरा मरेल अशी धमकी देऊन पण खरच विकृत कांड बरीच वर्ष सुरू होतं तर हे आत्ताच समोर आलं कारण ऑफिस बॉयने लावलेली फिल्डिंग ऑफिस बॉय नीरज जाधव मुळे अशोक खरात कसा अडकला आधी खरातला धमकी मग महिलेला ब्लॅकमेल आणि मग एक चूक या प्रकरणातली हादरवणारी स्टोरी पाहूयात या बातमी मधून आता कॅप्टन खरातच कांड एवाना तुम्हाला माहित झालं असेलच नसलंच तर थोडक्यात सांगतो अशोक खरात हा नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातल्या ऑफिसमध्ये लोकांच भविष्य सांगायचा तांत्रिक मांत्रिक पूजा करायचा पण इथेच तो महिलांना धमकी देऊन गुंगेचा औषध देऊन अत्याचार करायचा हे आता समोर आले एका महिलेवर 2022 ते 2025 या काळात अत्याचार केल्याप्रकरणे खरातला पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याच्या ऑफिसवर टाकलेल्या रेडमध्ये पोलिसांना एक पेनड्राईव्ह सापडली ज्यात 58 अक्षेपारीय व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येतय त्यात खरच दोन व्हिडिओ सोशल मीडियावरच व्हायरल झालेत ज्यात तो त्याच्या ऑफिसमध्येच महिलांवर अत्याचार करताना दिसतोय या प्रकरणात आता एसआयटी नेमण्यात आली असून एसआयटी कडून चौकशी सुरू झाली आहे राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत त्यामुळे हे प्रकरण गाजतय हे नक्की पण मुळात प्रश्न पडतो हे प्रकरण पुढे कस आलं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या आधीच अशोक खरातला अटक झाली असती त्याची विकृती तेव्हाच समोर आली होती पण तेव्हा त्याला राजकीय आणि प्रशासकीय संरक्षण मिळाल्याची चर्चा आहे झालं असं की डिसेंबर 2025 मध्ये सिन्नरच्याच वावी पोलीस स्टेशन मध्ये अशोक खरातने दिनेश परब या व्यक्तीविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल केली होती दिनेशने तीन कोटी दे नाहीतर तुझे मॉर्फ फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिल्याची तक्रार होती मुळात दिनेशला खरातच्या विकृत चाळ्यांबद्दल समजलं होतं त्याने खरात ला हे सगळं थांबवण्यासाठी सांगितलं पण आपलं बिंग फुटेल म्हणून खरातनेच त्याच्या विरोधात तक्रार दिली. कॅप्टन अशोक खरातच म्हणणं होतं की दिनेशला अटक करून त्याच्याकडे असलेले फोटो आणि व्हिडिओ ताब्यात घेण्यात यावेत. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी राज्यातल्या एका बड्या नेत्याने पोलीस अधिकाऱ्यांना झापल्याचही बातम्यांमधून सांगण्यात येतय. पण दिनेश परबने अटकपूर्व जामीन मिळवला आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवला. त्यानंतर 12 मार्च 2026 ला खराजच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या नीरज जाधवच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात एका युवतीने तक्रार दिली. नीरज जाधव आपल्या अश्लील फोटो व्हायरल करत असल्याची धमकी देत आहे अशी ती तक्रार होती. सिन्नरच्या किंवा नाशिकच्या कुठल्याही पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली नाही ती झाली शिर्डीच्या पोलीस ठाण्यात कारण या पोलीस ठाण्यात कॅप्टन अशोक खराचा भक्त असलेला पोलीस अधिकारी कार्यरत होता अशी चर्चा आहे पण नीरज जाधवच्या विरोधात देण्यात आलेली तक्रारच या प्रकरणाचा गेम फिरवणारी ठरली कारण माध्यमांमध्ये असलेल्या बातमीनुसार 13 मार्च 2026 लाच वावी आणि शिर्डीमध्ये दाखल असलेल्या गुन््यांच्या तपासासाठी वरिष्ठ पातळीवरच्या आदेशाने एसआयटी स्थापन झाली होती आणि इथूनच खरतचे कांड बाहेर यायला सुरुवात झाली. नीरज जाधव हा खरातच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करायचा त्याला एका गोष्टीची माहिती समजली की खरातने आपल्या ऑफिसमध्ये महिलांवर केलेल्या अत्याचाराचे फोटोज आणि व्हिडिओज हे त्याच्या ऑफिसच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेत. नीरजने डिसेंबर महिन्यात हे सीसीटीव्ही फुटेज चोरलं तो खरचचा विश्वासू असल्यानं आणि त्याला ऑफिसमध्ये सहज एक्सेस असल्यान यात कुठलाच अडथळा आला नाही त्याने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे हे फुटेज चोरलं आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली कॅप्टन अशोक खरातलाच नीरज जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अशोक खरातला पाच कोटी दे नाही तर फुटेज व्हायरल करीन अशी धमकी दिली पण खरातने या धमकीला दाद दिली नाही उलट त्याने नीरजच्याच विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याची धमकी दिली या आधी दिनेश परबच्या विरोधात खरातने केलेली तक्रार खरातचे राजकीय कनेक्शन याची कल्पना असल्यान खरात आपल्याला दात देणारच नाही याची आयडिया नीरजला आली आणि त्याने आपलं टार्गेट बदललं खरातच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित महिला नीरज जाधवने सगळ्यात आधी एका 24 वर्षीय विवाहितेला तिचे मॉर्फ केलेले फोटो आणि खरच सोबतचे व्हिडिओ व् वर पाठवले हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली पण या महिलेने दात दिली नाही त्यामुळे या ऑफिस बॉयने पुढची फिल्डिंग लावायला घेतली. त्याने 24 वर्षीय विवाहित महिला मंदिरात दर्शनासाठी आलेली असताना तिच्या आजूबाजूला कोणी नाहीये हे बघून तिला गाठलं आणि तिला तिचे व्हिडिओ आणि फोटो दाखवले बदल्यात पैशांची मागणी केली. आपल्यासमोर उभा राहून एखाद्या माणसाने आपलेच असे व्हिडिओ दाखवल्याने ती महिला साहजिकच घाबरली तिने हा सगळा प्रकार अशोक खरातला सांगितला पण खरातने स्वतःला वाचवण्यासाठी या महिलेला नीरज जाधवच्या विरोधात तक्रार दाखल करायला सांगितली एका बाजूला खरातने न दिलेली दाद आणि दुसऱ्या बाजूला या महिलेने केलेली तक्रार यामुळे नीरज जाधवचा प्लॅन फसत होता यावेळी नीरजने पुढचं पाऊल टाकलं त्याने नाशिकच्या सिडको भागात राहणाऱ्या महिलेचा व्हिडिओ तिच्या मेवण्याला पाठवला इथं आपल्याला पैसे मिळतील अशी आशा त्याला होती पण या महिलेच्या मेवण्याने या महिलेला धीर दिला तिला विश्वासात घेतलं आणि सरकारवाडा पोलीस स्टेशन गाठलं त्यातूनच कॅप्टन अशोक खराच्या विरोधात तीन वर्ष अत्याचार केल्याची तक्रार या महिलेला दिली आणि खराचा खरा चेहरा पुढे आला तिचे राजकीय कनेक्शन स्ट्रॉंग असले तरी यावेळी त्याला उचळण्याचे आदेश थेट वरिष्ठ पातळीवरून आले होते त्यामुळे पोलिसांनी खरातला अटक करण्यासाठी रीत सर प्लनिंग आखलं 17 मार्चच्या रात्री उशिरा डॉग स्कड सकट खराच्या घरात एंट्री मारली घरात चोर शिरले तसा बनाव रचला पळून जायचे सगळे रस्ते बंद केले आणि या कथित कॅप्टन अशोक खरातला त्याच्या बेडरूम मधून अटक करण्यात आली त्यानंतर त्याच्या ऑफिसवर छापा टाकला तेव्हा पोलिसांना एक पेनड्राईव्ह सापडला ज्यात 58 अक्षेपारीय व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येतय त्यात खराच्या चौकशीत हा व्हिडिओचा आकडा 100 पेक्षा जास्त असल्याचं समोर आलय अस बातम्यांमधून पुढे येतय पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दोन लॅपटॉप सुमारे आठ लाखांची रोकड एक पिस्तूल जिवंत कारतूस आणि मालमत्तांचे कागदपत्र हाती लागल्याची माहिती बातम्यांमधून देण्यात येतीय सध्या खराची संबंधित एकूण तीन गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे सरकारवाडा पोलीस ठाण्यात अत्याचार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा वावी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा तर शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील फोटो व्हायरल केल्याचा गुन्हा या तीन गुन्ह्यांचा समावेश आहे न्यायालयाने घरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पण या सगळ्यात नीरज जाधवने आणखी कोणाला हे फोटो किंवा व्हिडिओ पाठवले होते का? त्याने हे व्हिडिओज विकले होते का? पीडित महिलांवर झालेल्या अत्याचाराचा त्याने बाजार मांडला होता का? असे प्रश्न आता समोर येतात. त्यामुळेच एका बाजूला या प्रकरणाला राजकीय वळण लागलेला असताना दुसऱ्या बाजूला आधी खरच अत्याचार आणि नंतर त्याच अत्याचाराचे व्हिडिओ चोरून पाच कोटी कमवायला बघणाऱ्या नीरज जाधवच ब्लॅकमेलिंग याला आणखी किती महिला बळी पडल्यात हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला हदरवले आहे.
0 टिप्पण्या